अभिनेता हृतिक रोशन हे इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. हृतिकच्या घरातील सर्वव्यक्ती हे कायम चर्चेत असतात. सध्या हृतिकची बहिण चर्चेत आहे.
पश्मिना लवकरच चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. ती सोशल मीडियावर नवनवीन लूकमधील फोटो शेअर करताना दिसते.