(2 / 5)आपले वजन तपासत राहा : जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुम्ही नेहमी तुमचे वजन तपासावे. वजन कमी केल्यास यकृतात चरबी जमा होण्याचे प्रमाण कमी होईल आणि संबंधित आजारांचा धोकाही कमी होईल. डॉ. शिवकुमार सरीन असेही म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीचे वजन त्याच्या उंची आणि वयानुसार कमी असेल, तर तो मधुमेहाच्या समस्येवर मात करू शकतो.