धनतेरसच्या दिवशी काहीतरी खरेदी करण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीच्या खरेदीच्या शुभ मुहूर्तावर राशीनुसार कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ आहे जाणून घ्या.
मेष राशीचे लोक धनतेरसच्या निमित्ताने चांदीच्या वस्तू खरेदी करू शकतात. चांदीची भांडी खरेदी करणे चांगले आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीच्या शुभ मुहूर्तावर मिथुन राशीचे लोक पितळाची भांडी खरेदी करू शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हे शुभ ठरेल.
धनतेरसच्या खरेदीच्या शुभ मुहूर्तावर सिंह राशीचे लोक कार खरेदी करू शकतात. तसेच दागिनेही खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल.
कन्या राशीचे लोकांसाठी फ्लॅट, जमीन किंवा दागिने खरेदी करण्याचा विचार करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. धनतेरसला त्यांची खरेदी करा.
धनतेरसला खरेदीच्या शुभ मुहूर्तावर झाडू खरेदी करणे तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. तुम्ही दागिनेही खरेदी करू शकता.
धनतेरसला खरेदीच्या शुभ मुहूर्तावर धनु राशीचे लोक पिवळ्या रंगाचे कपडे किंवा सोन्याच्या वस्तू खरेदी करू शकता.
धनत्रयोदशीला खरेदीच्या शुभ मुहूर्तावर कुंभ राशीचे लोक लक्ष्मी-गणेशाच्या मूर्तीसोबत चांदीचे नाणेदेखील खरेदी करू शकतात.