Ram Temple : अयोध्येतील भाविकांच्या गर्दीचा उच्चांक! पहिल्याच दिवशी ४ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ram Temple : अयोध्येतील भाविकांच्या गर्दीचा उच्चांक! पहिल्याच दिवशी ४ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

Ram Temple : अयोध्येतील भाविकांच्या गर्दीचा उच्चांक! पहिल्याच दिवशी ४ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

Ram Temple : अयोध्येतील भाविकांच्या गर्दीचा उच्चांक! पहिल्याच दिवशी ४ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

Jan 24, 2024 07:20 AM IST
  • twitter
  • twitter
  • Ayodhya Ram Temple : प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्या नगरीत रामाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. पहिल्याच दिवशी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला असून तब्बल ४ लाखाहून अधिक भाविकांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले.
अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे  रामलल्ला मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेनंतर  मंगळवारी सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. 
twitterfacebook
share
(1 / 8)

(Bloomberg)
मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी अयोध्यानगरीत दाखल झाले आहे. हे भाविक  सोमवारी रात्री उशिरा मंदिर परिसराकडे जाणाऱ्या राम पथाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर दर्शन होईल या आशेने रांगेत उभे होते. 
twitterfacebook
share
(2 / 8)

(HT Photo/Deepak Gupta)
मंदिराच्या बाहेर भविकांच्या रांगा लागल्या होत्या.  मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी अयोध्येत अनेक भाविक दाखल झाले होते.  
twitterfacebook
share
(3 / 8)

मंदिराचे दरवाजे, फुलांनी आणि दिव्यांनी सुशोभित करण्यात आले होते. या ठिकाणी  रांगेत असतांना सेल्फीघेण्यासाठी भविकांना मोह आवरत नव्हता. 
twitterfacebook
share
(4 / 8)

(ANI)
भक्तांनी मंदिराच्या परिसरात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना "जय श्री राम" चा जयघोष करत होते. यामुळे  मुख्य मंदिराच्या यातील सभागृह हे  जय श्री रामच्या जयघोषाने दुमदुमले होते. 
twitterfacebook
share
(5 / 8)

(REUTERS)
मंगळवारी अयोध्येत भाविकांच्या प्रचंड गर्दीत राम मंदिरात प्रवेश करताना एक महिला जखमी झाली.
twitterfacebook
share
(6 / 8)

मंगळवारी अयोध्येत भाविकांच्या प्रचंड गर्दीत राम मंदिरात प्रवेश करताना एक महिला जखमी झाली.

(HT Photo/Deepak Gupta)
अयोध्येत भाविकांची मोठी गर्दी असताना राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली
twitterfacebook
share
(7 / 8)

पहिल्याच दिवशी तब्बल ४ लाखाहून अधिक भाविकांनी प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. 
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज