मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Delhi weather : दिल्ली गोठली! हंगामातील सर्वाधिक थंड दिवसाची नोंद

Delhi weather : दिल्ली गोठली! हंगामातील सर्वाधिक थंड दिवसाची नोंद

Jan 06, 2024 08:46 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • Delhi weather : राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी पासली असून हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद दिल्लीत झाली. नागरीक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

राजधानी दिल्ली येथे थंडीने नागरीक हैराण झाले आहेत.  दिल्लीचे मुख्य हवामान केंद्र सफदरजंग येथे किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

राजधानी दिल्ली येथे थंडीने नागरीक हैराण झाले आहेत.  दिल्लीचे मुख्य हवामान केंद्र सफदरजंग येथे किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.  (AFP)

दिल्लीत मोठ्या प्रमाणात धुके देखील पडत असून यामुळे वाहतुकीवर परिमाण झाला आहे.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

दिल्लीत मोठ्या प्रमाणात धुके देखील पडत असून यामुळे वाहतुकीवर परिमाण झाला आहे.  (PTI)

हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात दाट धुके पडत आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात दाट धुके पडत आहे. (PTI)

राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू, पश्चिम मध्य प्रदेश आणि पंजाब आणि दिल्लीच्या काही भागात दाट धुके असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू, पश्चिम मध्य प्रदेश आणि पंजाब आणि दिल्लीच्या काही भागात दाट धुके असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (PTI)

आयएमडीने म्हटले आहे की दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

आयएमडीने म्हटले आहे की दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. (PTI)

जेव्हा कमाल तापमान सामान्य ४.५ अंशांपेक्षा कमी असतं आणि किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं तेव्हा सर्वाधिक थंड दिवस समजला जातो.  
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

जेव्हा कमाल तापमान सामान्य ४.५ अंशांपेक्षा कमी असतं आणि किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं तेव्हा सर्वाधिक थंड दिवस समजला जातो.  (PTI)

IMD नुसार, येत्या दोन दिवसात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये तापमानात कमी होणार आहे. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

IMD नुसार, येत्या दोन दिवसात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये तापमानात कमी होणार आहे. (PTI)

धुक्यामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आणि अनेक गाड्यांना उशीराने धावत आहेत.  आज सकाळी  हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३४९ एवढा होता. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

धुक्यामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आणि अनेक गाड्यांना उशीराने धावत आहेत.  आज सकाळी  हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३४९ एवढा होता. (HT Photo/Raj k Raj)

भारतीय रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की, उत्तरेकडील भागात धुक्यामुळे देशाच्या विविध भागांतून शहराकडे जाणाऱ्या २२  हून अधिक गाड्या उशिराने धावत आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

भारतीय रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की, उत्तरेकडील भागात धुक्यामुळे देशाच्या विविध भागांतून शहराकडे जाणाऱ्या २२  हून अधिक गाड्या उशिराने धावत आहेत. (HT Photo/Raj K Raj)

WhatsApp channel

इतर गॅलरीज