मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Deepika Padukone: दीपिका पदुकोणचा NMACC लाँचसाठी रॉयल लूक!

Deepika Padukone: दीपिका पदुकोणचा NMACC लाँचसाठी रॉयल लूक!

31 March 2023, 23:54 IST Tejashree Tanaji Gaikwad
31 March 2023, 23:54 IST

Anamika Khanna: डिझायनर अनामिका खन्ना यांच्या सुंदर आउटफिटमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या भव्य उदघाटनाला दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती.

हृदयाची राणी, दीपिका पदुकोणने शुक्रवारी रात्री कस्टम-मेड अनामिका खन्नाच्या आउटफिटमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये NMACC लाँचसाठी एन्ट्री घेतली. 

(1 / 5)

हृदयाची राणी, दीपिका पदुकोणने शुक्रवारी रात्री कस्टम-मेड अनामिका खन्नाच्या आउटफिटमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये NMACC लाँचसाठी एन्ट्री घेतली. (Instagram/@deepikapdukone)

३१ मार्च रोजी मुंबईत झालेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात दीपिका पदुकोणने हा लूक कॅरी केला होता. 

(2 / 5)

३१ मार्च रोजी मुंबईत झालेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात दीपिका पदुकोणने हा लूक कॅरी केला होता. (Instagram/@deepikapadukone)

दीपिका पदुकोणचा हा आउटफिट फारच रॉयल लूक देणारा होता.

(3 / 5)

दीपिका पदुकोणचा हा आउटफिट फारच रॉयल लूक देणारा होता.(Instagram/@deepikapadukone)

दीपिका पदुकोणने तिचा लुक अनोख्या विंटेज दागिन्यांसह हा लूक पूर्ण केला.

(4 / 5)

दीपिका पदुकोणने तिचा लुक अनोख्या विंटेज दागिन्यांसह हा लूक पूर्ण केला.(Instagram/@deepikapadukone)

दीपिका पदुकोणचा मेकअप फारच न्यूड ठेवला होता. 

(5 / 5)

दीपिका पदुकोणचा मेकअप फारच न्यूड ठेवला होता. (Instagram/@deepikapadukone)

इतर गॅलरीज