Sign in
Sign Out
शोधा
विभाग
मराठीचे तपशील
आमच्याबद्दल
वापराच्या अटी
प्रायव्हसी पॉलिसी
साइटमॅप
RSS
संपर्क करा
Copyright © HT Media Limited All rights reserved.
होम
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश-विदेश
क्रिकेट
मनोरंजन
लाइफस्टाइल
राशिभविष्य
देव-धर्म
बिझनेस
वेब स्टोरीज
फोटो
व्हिडिओ
क्रीडा
निवडणूक
गुढीपाडवा २०२४
आयपीएल 2024
होम
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश-विदेश
क्रिकेट
मनोरंजन
लाइफस्टाइल
राशिभविष्य
देव-धर्म
बिझनेस
वेब स्टोरीज
फोटो
व्हिडिओ
क्रीडा
निवडणूक
गुढीपाडवा २०२४
आयपीएल 2024
मराठी बातम्या
/
फोटोगॅलरी
/
Deepika Padukone: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये दीपिका पदुकोणचा रॉयल लूक, तुम्हीही करू शकता ट्राय!
Deepika Padukone: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये दीपिका पदुकोणचा रॉयल लूक, तुम्हीही करू शकता ट्राय!
Deepika Padukone: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये दीपिका पदुकोणचा रॉयल लूक, तुम्हीही करू शकता ट्राय!
Tejashree Tanaji Gaikwad
Mar 03, 2024 05:25 PM IST
Fashion Tips: दीपिका पदुकोणचा हा लूक तुम्हीही लग्नकार्यसाठी ट्राय करू शकता.
(1 / 7)
दीपिका पदुकोण नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये चर्चेत आली. यादरम्यान दीपिकाची किलर देसी स्टाइल पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
(2 / 7)
दीपिका पदुकोणनेही तिच्या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अतिशय रॉयल स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.
(3 / 7)
दीपिका पदुकोणने कानातले आणि नेकपीससह तिचा मोहक लूक ऍक्सेसराइज केला.
(4 / 7)
दीपिका पदुकोणने गोल्डन ब्लाउज, ब्लॅक आणि गोल्डन लेहेंगा आणि मॅचिंग दुपट्ट्यासह कॅमेऱ्यात अनेक किलर पोझ दिल्या.
(5 / 7)
दीपिका पदुकोणने तिचे केस वेणीत बांधले होते.
(6 / 7)
याआधी दीपिका पदुकोण अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये या स्टाइलमध्ये चर्चेत आली होती.
(7 / 7)
दीपिका पदुकोण कधी तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर दिसते.
(all photos Instagram )
इतर गॅलरीज