मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  बॉलिवूडमधील 'हे' कपल्स लवकर होणार आई-बाबा, पाहा अभिनेत्रींचे बेबी बंपसोबतचे फोटो

बॉलिवूडमधील 'हे' कपल्स लवकर होणार आई-बाबा, पाहा अभिनेत्रींचे बेबी बंपसोबतचे फोटो

May 22, 2024 04:10 PM IST
  • twitter
  • twitter
  • बॉलिवूडमधील काही अभिनेत्री आहेत ज्या लवकर गोंडस बाळांना जन्म देणार आहेत. या अभिनेत्रींचे बेबी बंपसोबतचे फोटो तुम्ही पाहिलेत का? चला पाहूया…
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकापाठोपाठ एक बॉलिवूड कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अशातच आता बॉलिवूडमधील काही अभिनेत्री या प्रेग्नंट असल्याचे समोर आले आहे. या यादीमध्ये कोणते कलाकार आहेत चला जाणून घेऊया…
share
(1 / 5)

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेग्नंट असल्याची माहिती दिली होती. तिने पती अली फजलसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. रिचा ही तिच्या गोरदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहे.
share
(2 / 5)

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी २०१८मध्ये लग्नगाठ बांधली. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्न केले. आता फेब्रुवारी महिन्यात रणवीर आणि दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली.
share
(3 / 5)

फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता ही प्रेग्नंट आहे. मसाबा आणि तिचा पती अभिनेता सत्यदीप मिश्रा यांनी एप्रिलमध्ये लवकरच आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
share
(4 / 5)

अभिनेता वरुण धवनची पत्नी नताशा दलाल ही प्रेग्नंट आहे. त्यांनी २४ जानेवारी २०२१ रोजी गाठ बांधली. फेब्रुवारी २०२४ मध्ये वरुणने चाहत्यांना नताशाच्या गरोदरपणाची आनंदाची बातमी दिली. आता वरुण आणि नताशा नव्या पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहात आहेत.
share
(5 / 5)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज