Deepika Padukone : सपाटून आपटले दीपिका पादुकोणचे बहुचर्चित चित्रपट; बजेटही वसूल करता आले नाही!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Deepika Padukone : सपाटून आपटले दीपिका पादुकोणचे बहुचर्चित चित्रपट; बजेटही वसूल करता आले नाही!

Deepika Padukone : सपाटून आपटले दीपिका पादुकोणचे बहुचर्चित चित्रपट; बजेटही वसूल करता आले नाही!

Deepika Padukone : सपाटून आपटले दीपिका पादुकोणचे बहुचर्चित चित्रपट; बजेटही वसूल करता आले नाही!

Jan 07, 2025 12:02 PM IST
  • twitter
  • twitter
Deepika Padukone Flop Movies : दीपिकाचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपेशल अपयशी ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला दीपिका पादुकोणच्या अशाच ७ चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे पूर्णपणे फ्लॉप ठरले होते.
दीपिका पादुकोणला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. दीपिकाने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहेत आणि आज तिची गणना इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. पण, त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला असे नाही. दीपिकाचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या अपयशी देखील ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला दीपिकाच्या अशाच ७ चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे पूर्णपणे फ्लॉप ठरले होते.
twitterfacebook
share
(1 / 7)

एका सत्य घटनेवर आधारित 'छपाक' चित्रपटाची कथा खूपच जबरदस्त होती. पण, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अजिबात कमाल दाखवू शकला नाही. ३५ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने केवळ ३२.५५ कोटी रुपये कमावले होते.
twitterfacebook
share
(2 / 7)

या यादीत दीपिका पादुकोणचा 'चांदनी चौक टू चायना' चित्रपटाचा देखील समावेश आहे. हा चित्रपट दीपिकाच्या कारकिर्दीतील सगळ्यात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला होता. ८० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ २९.४५ कोटींची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(3 / 7)

'तमाशा' चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरची जोडी सगळ्यांनाच खूप आवडली होती. ८७ कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या बिग बजेट चित्रपटाने केवळ ६८.५५ कोटी रुपये कमवले आणि दीपिकाच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत सामील झाला होता.
twitterfacebook
share
(4 / 7)

राजकारणावर आधारित 'आरक्षण' या चित्रपटातील दीपिकाचा अभिनय जबरदस्त होता. त्यानंतरही हा चित्रपट फ्लॉप झाला. ५३ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ४१.८९ कोटींची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(5 / 7)

२०१०मध्ये रिलीज झालेला दीपिकाचा 'ब्रेक के बाद' २२ कोटी रुपयांमध्ये बनला होता, ज्याने केवळ १६.८६ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत अभिनेता इम्रान खान मुख्य भूमिकेत होता.
twitterfacebook
share
(6 / 7)

दीपिकाचा 'फायंडिंग फॅनी' हा देखील सुपर फ्लॉप चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट ३७ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, पण या चित्रपटाने केवळ २८.२३ कोटींची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(7 / 7)

दीपिकाचा 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' हा चित्रपटही सुपर फ्लॉप झाला होता. यामध्ये दीपिका फरहान अख्तरसोबत दिसली होती. २० कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमाने १८ कोटींचा गल्ला जमवला.
twitterfacebook
share
(8 / 7)

इतर गॅलरीज