(1 / 6)बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करतात. तसेच त्यांचा अभिनय देखील चाहत्यांच्या पसंतीला उतरतो. या अभिनेत्रींचे लाखो चाहते असतात. आता २०२४ या वर्षातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्या अभिनेत्रीने बाजी मारली चला पाहूया…