Weight Loss: दिवाळीत वजन वाढल्यास काळजी करू नका, वेट लॉससाठी या टिप्स फॉलो करा!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Weight Loss: दिवाळीत वजन वाढल्यास काळजी करू नका, वेट लॉससाठी या टिप्स फॉलो करा!

Weight Loss: दिवाळीत वजन वाढल्यास काळजी करू नका, वेट लॉससाठी या टिप्स फॉलो करा!

Weight Loss: दिवाळीत वजन वाढल्यास काळजी करू नका, वेट लॉससाठी या टिप्स फॉलो करा!

Nov 14, 2023 11:48 AM IST
  • twitter
  • twitter
  • ५ दिवसांच्या दिवाळी सणात विविध प्रकारचे फराळ देखील उत्साहात भर घालतात. या काळात मित्र आणि नातेवाईकांसोबत मिठाई खाण्याची जणू प्रथा आहे. यामुळे सणाचा आनंद नक्कीच वाढतो, पण सोबत वजनही वाढते. अतिरिक्त कॅलरीजमुळे वजन वाढणे हे सामान्य आहे.
वेगवेगळ्या पदार्थांमुळे दिवाळीत वजन वाढणे सामान्य आहे. पण असे वजन वाढण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. दिवाळीनंतर तुमचे वजन वाढले तर ते कमी करण्यासाठी तुमच्यासाठी काही उपाय आहेत. 
twitterfacebook
share
(1 / 6)

दिवाळीत फक्त तळलेले आणि गोड पदार्थच नव्हे तर इतर जंक फूडही कमी प्रमाणात खावेत. जेवणाच्या १ तास आधी फळे, सूप, फळे, भाजीपाला, रस प्या असे केल्याने तुम्ही अति खाणे टाळू शकता.
twitterfacebook
share
(2 / 6)

कमी कॅलरी आहार घेतल्याने वजन वाढत नाही. दिवसभर भरपूर पाणी प्या. एकाच वेळी जास्त पाणी पिणे चांगले नाही. नियमित अंतराने पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे होतात.
twitterfacebook
share
(3 / 6)

दिवाळीनंतर तुम्ही आहार, व्यायाम आणि शरीराच्या वजनातील बदलांवर लक्ष ठेवावे. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुमचे वजन वाढले असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही कठोर आहार आणि व्यायामाचे पथ्य पाळले पाहिजे.
twitterfacebook
share
(4 / 6)

एका आठवड्यात ५ ते १० किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे धोकादायक आहे. असे प्रयत्न न केलेलेच बरे. जमेल तितके व्यायाम करा, शरीराला अंगवळणी पडण्यासाठी प्रक्रिया पाळा.
twitterfacebook
share
(5 / 6)

जे आधीच लठ्ठ आहेत त्यांच्यासाठी, वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे चांगले आहे.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज