(2 / 4)हवाई हल्ल्यात गाझा पट्टीतील अल-अहली हॉस्पिटलचा पार चुराडा झाला आहे. हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या वॉर्डात आग पसरली असून सर्वत्र काचा फुटल्याचे आणि शरीराचे तुकडे विखुरलेले दिसत आहेत. इस्त्रायली हल्ल्यापासून वाचण्यासाठी गाझा पट्टीतील नागरिक हॉस्पिटलमध्ये आसरा घेत आहेत. इस्त्रायल किमान हॉस्पिटलवर तरी हल्ले करणार नाही, याची खात्री बाळगून नागरिक आसरा घेत आहेत.(REUTERS)