(8 / 10)डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील एकमेव खेळाडू आहे, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेट न खेळता थेट कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वॉर्नरने २०११ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून, तो ऑस्ट्रेलियासाठी ११२ सामने खेळला.