दक्षिण आफ्रिाकेचा फिनीशर डेव्हिड मिलर सध्या भारतात आहे. मिलर आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत आहे.
या दरम्यान त्याने एका सुंदर मुलीसोबत फोटो पोस्ट केला आहे. यानंतर ती मुलगी कोण आहे, याची चर्चा सुरू आहे.
मिलर आपले वैयक्तिक जीवन अतिशय गुप्त ठेवतो आणि एकटे राहणे पसंत करतो.डेव्हिड मिलर सध्या ३३ वर्षांचा आहे, त्याने अद्याप लग्न केलेले नाही.
डेव्हिड मिलरला फोटोग्राफीची खूप आवड आहे. त्याच्या तुफानी खेळामुळे तो किलर मिलर म्हणून प्रसिद्ध आहे.
मिलर हा हुशार क्रिकेटपटू आहे. तो त्याच्या फिटनेसचीही पूर्ण काळजी घेतो. मिलरला फावल्या वेळेत मासेमारी करण्याची आवड आहे.