(4 / 6)आमिर खानच्या दंगल या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर परदेशी भूमीवरही प्रेक्षकांना आवडला होता. आमिर आपल्या मुलींना मुलांपेक्षा कमी समजत नाही आणि त्यांना कुस्तीगीर बनवण्यासाठी संपूर्ण समाजाच्या विरोधात जातो, असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते.