Dasara Rangoli 2024: दसऱ्याला दारात काढा सुबक रांगोळी, इथे आहेत एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Dasara Rangoli 2024: दसऱ्याला दारात काढा सुबक रांगोळी, इथे आहेत एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स

Dasara Rangoli 2024: दसऱ्याला दारात काढा सुबक रांगोळी, इथे आहेत एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स

Dasara Rangoli 2024: दसऱ्याला दारात काढा सुबक रांगोळी, इथे आहेत एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स

Published Oct 10, 2024 10:54 AM IST
  • twitter
  • twitter
Dasara Special Rangoli: दसऱ्याच्या दिवशी अनेक लोक आपल्या घरी हवन पूजा देखील करतात. तुम्हालाही पूजेपूर्वी तुमच्या घराचे अंगण सुंदर रांगोळी डिझाइन्सने सजवायचे असेल, तर या आकर्षक रांगोळी डिझाइन्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
हिंदू धर्मात दसरा म्हणजेच विजयादशमी या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. 
twitterfacebook
share
(1 / 10)

या वर्षी दसरा २०२४ शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. दुर्गा देवीच्या नऊ दिवसांच्या उपासनेनंतर, १०वा दिवस दसरा हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.
twitterfacebook
share
(2 / 10)

या वर्षी दसरा २०२४ शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. 
दुर्गा देवीच्या नऊ दिवसांच्या उपासनेनंतर, १०वा दिवस दसरा हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

 या दिवशी अनेक लोक आपल्या घरी हवन पूजा देखील करतात. तुम्हालाही पूजेपूर्वी तुमच्या घराचे अंगण सुंदर रांगोळी डिझाइन्सने सजवायचे असेल, तर या आकर्षक रांगोळी डिझाइन्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
twitterfacebook
share
(3 / 10)

देशभरात विजयादशमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी घराच्या अंगणात रांगोळी काढतात. भारतीय संस्कृतीत रांगोळीला शुभ गोष्टींचे प्रतीक मानले जाते. तुम्हालाही दसऱ्याच्या दिवशी तुमच्या घरात सकारात्मकता आणायची असेल, तर या रांगोळी तुम्ही काढू शकता.  
twitterfacebook
share
(4 / 10)

दसऱ्याच्या दिवशी पती-पत्नीने मिळून घरात हळदी, कुंकू आणि लाल फुलांची रांगोळी काढावी. असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या  घरात सुख-समृद्धी येते.
twitterfacebook
share
(5 / 10)

दसऱ्याला या प्रकारची रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला तीन प्रकारचे रंग लागतील. पिवळा, हिरवा आणि केशरी रंगांनी बनवलेली ही रांगोळी अतिशय सुंदर तर दिसतेच, पण बनवायलाही खूप सोपी आहे. 
twitterfacebook
share
(6 / 10)

रांगोळीच्या या डिझाईनसोबत तुम्ही दिव्याचा वापर करून तिचे सौंदर्य वाढवू शकता. या रांगोळी डिझाइन्स नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. 
twitterfacebook
share
(7 / 10)

काही तरी खास आणि रचनात्मक बनवण्यासाठी तुम्ही या प्रकारची रांगोळीसुद्धा काढू शकता.  
twitterfacebook
share
(8 / 10)

तुम्हाला जास्त भरगच्च रांगोळी नको असेल आणि काहीतरी साधं, सुबक हवं असेल तर ही रांगोळी तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे. 
twitterfacebook
share
(9 / 10)

ही रांगोळीसुद्धा तुमच्या दारात अगदी सुबक आणि सुंदर दिसेल. 
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज