मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Chocolate Benefits: डार्क चॉकलेटमध्ये असतात अनेक पौष्टिक मूल्य, ऐकाल तर रोज खायला सुरुवात कराल

Chocolate Benefits: डार्क चॉकलेटमध्ये असतात अनेक पौष्टिक मूल्य, ऐकाल तर रोज खायला सुरुवात कराल

Jul 08, 2024 04:13 PM IST
  • twitter
  • twitter
  • Nutrition In Dark Chocolate: डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदा मिळतात. अनेकांना हे खायला आवडत नाही. पण त्यातील पौष्टिक मूल्यांबद्दल ऐकाल तर लगेच खायला सुरुवात कराल.
चॉकलेट खाणे सर्वांनाच आवडत असले तरी अनेकांना डार्क चॉकलेट खायला आवडत नाही. डार्क चॉकलेट खाण्यास कडू असल्याने लहान मुले, मोठ्यांना ते खाणे अजिबात आवडत नाही. पण डार्क चॉकलेट खाण्याचे पौष्टिक मूल्य तुम्हाला माहित असेल तर कदाचित तुम्ही ते खाण्यास नकार देणार नाही. 
share
(1 / 8)

डार्क चॉकलेट हे एक चॉकलेट आहे ज्यामध्ये कोकोचे प्रमाण जास्त असते. यात साखर किंवा दूध खूप कमी असते. कोकोचे प्रमाण जास्त असल्याने त्याची चव कडू असते. तथापि डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्याने ते आपल्याला अनेक आरोग्य फायदे प्रदान करते. 
share
(2 / 8)

डार्क चॉकलेट नियमित खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्यातील फ्लेव्होनॉइड हृदयाचे रक्षण करते. असे आढळले आहे की जे लोक आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळा डार्क चॉकलेट खातात, त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्सिफाइड प्लेगचे प्रमाण कमी असते. 
share
(3 / 8)

रक्तदाब कमी होतो: डार्क चॉकलेटमधील बायोएक्टिव्ह संयुगे रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. जर तुम्ही रोज थोडं डार्क चॉकलेट खात असाल तर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होणार नाही. 
share
(4 / 8)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते: जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही डार्क चॉकलेट सहज खाऊ शकता. डार्क चॉकलेटमधील फेनिपेनॉल इन्सुलिन प्रतिरोधक घटकांवर नियंत्रण ठेवते. 
share
(5 / 8)

डिहायड्रेशनपासून संरक्षण करते: डार्क चॉकलेट खाल्ल्याने त्वचेत रक्त प्रवाह वाढतो. ज्यामुळे आपल्या त्वचेचा ओलावा टिकून राहतो. त्यातील मुबलक प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे नैसर्गिकरित्या आपल्या त्वचेवर मॉइश्चरायझरचे काम करतात. 
share
(6 / 8)

डिप्रेशन कमी करते: डार्क चॉकलेटचं सर्वात मोठं काम म्हणजे तणाव कमी करणं आहे. डार्क चॉकलेटमधील कोर्टिसोल आणि कॅटेकोलामाइन तणाव कमी करण्यास मदत करतात. 
share
(7 / 8)

वजनावर नियंत्रण ठेवते: डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुम्ही बराच काळ अन्नापासून दूर राहाल. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील. हे डार्क चॉकलेट इतर साखरयुक्त पदार्थांच्या तुलनेत हेल्दी देखील आहे.
share
(8 / 8)

इतर गॅलरीज