(4 / 8)'कमोलिका' म्हणून टीव्हीवर आपला ठसा उमटवणाऱ्या उर्वशी ढोलकियाचे आयुष्यही चढ-उतारांनी भरलेले होते. उर्वशीने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी अनुराग ढोलकियाशी लग्न केले आणि एका वर्षानंतर, वयाच्या १६ व्या वर्षी ती जुळ्या मुलांची आई झाली. पण लग्नाच्या दीड वर्षानंतरच ती पतीपासून विभक्त झाली.