(1 / 12)मेषः आज आपल्या कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीकडे वाटचाल कराल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात नवीन योजना कायदेशीर ठरतील. आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा. नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची आरोग्याची तक्रार निर्माण होईल. वैवाहिक जीवनात आंनदी वातावरण राहिल. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून लाभ होईल. अचानक लाभ होतील. प्रवास लाभकारी ठरतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. परदेशभ्रमणाचे योग आहेत. शुभरंग: केसरी शुभदिशा: दक्षिण.