(2 / 13)मेषः आज आकस्मिक अर्थप्राप्तीचे योग आहेत. वाहने मात्र सावकाश चालवा. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजी पणाने वागु नका. नोकरीत बदल नवीन संधी मिळेल. जोडीदारांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याचे सल्ले निर्णायक ठरतील. नोकरीत कनिष्ठ सहकाऱ्यांशी समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल. अन्यथा अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संकल्प पूर्ण करण्याकरिता तुमचा भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग आहेत. प्रवासात लाभ होतील. व्यसनावर आळा घाला.शुभरंग: केसरी शुभदिशा: दक्षिण.