मराठी बातम्या  /  Photo Gallery  /  Daily Rashi Bhavishya In Marathi, Horoscope Today 2 June 2023

Rashi Bhavishya Today : परिघ योगात 'या' राशींचं नशीब पालटणार; वाचा राशीभविष्य!

Jun 02, 2023 05:30 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
Jun 02, 2023 05:30 AM , IST

  • Rashi Bhavishya Today 2 June 2023 : काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक आहे तर काही राशींसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा आहे. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील. 

জ্যোতিষশাস্ত্র ও সনাতন ধর্মে দৈনিক, সাপ্তাহিক ও মাসিক রাশিফলের বিশেষ গুরুত্ব রয়েছে। এই সপ্তাহটি ১৪ মে ২০২৩ থেকে ২০ মে ২০২৩ পর্যন্ত চলবে, পাশাপাশি এই সপ্তাহে বড় বড় উপবাস এবং উত্সব যেমন অপরা একাদশী এবং শনি জয়ন্তী পালিত হবে। এমন পরিস্থিতিতে এই সপ্তাহটি সমস্ত রাশির জাতকদের জন্য কেমন যাবে এবং এই সপ্তাহে সমস্ত রাশির জাতকদের কী কী বিষয়ে সতর্ক থাকা দরকার, আসুন জেনে নেওয়া যাক।

(1 / 13)

मेष: आज आपणास एखादी आनंदाची बातमी मनाची प्रसन्नता वाढवील. आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्यांवर सहज मात कराल. नोकरीत स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. सामाजिक कार्यात सक्रीय भूमिका राहील. व्यापार रोजगार चांगला चालेल. मुलांसंबंधातील कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परिक्षेत भाग घ्यावा यश निश्चित मिळेल. उद्योग व्यवसायात यश मिळण्याचे योग आहेत. जोखमीचे कामे फक्त टाळा. विचारपुर्वक मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.

(2 / 13)

वृषभ: आज रोजगारात वातावरण चांगले असल्यामुळे नवीन कार्याची योजना आखाल. नोकरीत या योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होईल. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. मान-सन्मानाचे योग मिळेल. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील.शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य.

(3 / 13)

मिथुन: आज कौटुंबिक असहकार्यामुळे मन नाराज होऊ शकते. नोकरी रोजगात मनाची अस्वस्थता वाढवणारे प्रसंग घडतील. आर्थिक टंचाई निर्माण होतील. मन कामात लागणार नाही. घाईत निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चामध्ये वाढ होईल. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.वाहन सावकाश सांभाळुन चालवा. अपघात भय संभवते.शुभरंगः पोपटी शुभदिशाः वायव्य.

(4 / 13)

कर्क: आज आपणास प्रगती होण्याचे संकेत मिळतील. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहिल.नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. मोठ्या तसेच प्रतिष्ठित लोकांशी संबंध वाढतील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल. विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल. आपल्या कामाची स्तुती होईल. मानसन्मान वाढीस लागेल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.शुभरंगः पांढरा शुभदिशा: पश्चिम.

(5 / 13)

सिंह: आज आर्थिक घडी विस्कटण्याची संभावना आहे. नोकरीत स्वतःचे निर्णय प्रभावी पद्धतीत मांडा. रोजगारात बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नीच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढणार आहे. शारिरिक व्याधी उद्‌भवतील. शक्यतो प्रवास टाळा. वाहनापासुन इजा संभवते. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दयावे. व्यसनापासुन दुर रहा. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक वादविवाद टाळावेत.शुभरंगः लाल शुभदिशाः पुर्व.

(6 / 13)

कन्याः आज कौटुंबिक समस्या आणी स्थावर मालमला या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. उद्योग व्यापार तेजील राहिल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. भाऊबहिणीसी सलोख्याचे संबंध राहतील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील. प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल.शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.

(7 / 13)

तुला: आज व्यवहारात सावधपणा बाळगा. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. निंदानालस्ती टाळा. संयमी भुमिकेतुन वाटचाल करावी.शुभरंग: सफेद शुभदिशा: वायव्य.

(8 / 13)

वृश्चिक : आज शुभ दिवस आहे. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होण्याचा योग आहे. नोकरीत जबाबदारीच्या कामात सावधानतेने पाऊल उचला. जास्त उत्साह दाखविल्यामुळे जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. भांवडाकडून सहकार्य लाभणार आहे. एकंदरित सामान्य कामासाठी दिवस चांगला राहणार आहे. वाईट सवयी पासून दूर रहा.शुभरंगः तांबडा शुभदिशाः दक्षिण.

(9 / 13)

धनु: आज अनिष्ट दिनमान राहील. नवीन योजना टाळा. नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. नोकरीत स्वतःचा निर्णयावर ठाम राहिल्याने आपल्याला प्रतिकूल परिणाम दिसून येतील. आपले प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. सन्मान व किर्ती डागळण्याची शक्यता आहे.खर्च विचारपूर्वक करावा. सरकारी कामे रखडतील. व्यापारात आर्थिक हानी घडण्याची शक्यता आहे. मनस्ताप हानी होण्याची शक्यता चालूनही आहे. मुलांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. अप्रिय बातमी ऐकण्यास मिळु शकते.शुभरंगः पिवळसर शुभदिशा: ईशान्य.

(10 / 13)

मकर: आज आत्मविश्वासात वाढ झाल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. घरामध्ये लक्ष दिले असता घरातील समस्या सहजा सहजी दूर होतील. व्यापार रोजगारात लग्न स्थानातील भ्रमणामुळे अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. कुंटुंबातील समस्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर नियोजन सोडविण्याचा प्रयत्न करा. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहिल. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमण घडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.

(11 / 13)

कुंभ: आज व्यापारात नोकरीत राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विवेकबुद्धीने काम करा. अन्यथा हानी संभवते. घरात एखादयाशी मतभेद निर्माण होतील. शुभकार्यात पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे. सामाजिक किंवा साहित्यिक समारंभात भाग घ्याल. भांडण आणी वाढविवाद टाळावेत. कुटुंबातील सदस्याच्या सहकार्याने कामात यश संपादन कराल. पत्नीसोबत वाद घालू नका. पत्नीच्या सहकार्याने काही योजनावर कार्य सुरु कराल. आर्थिक परिस्थितीत प्रयत्नाने सुधारणा होऊ शकते.शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.

(12 / 13)

मीनः आज आंनदायक वातावरण राहिल. कामकाजा मध्ये वाढ होईल. अनुकुल स्थिती राहणार आहे. नोकरीत वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. विचाराअंतीच निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे. संततीकडून समाधान लाभेल.परदेशगमनाची शक्यता आहे.लाभदायक दिवस असून प्रवासातून लाभ होतील.शुभरंगः पिवळा शुभदिशा: ईशान्य.

(13 / 13)

WhatsApp channel

इतर गॅलरीज