Rashi Bhavishya Today : आज स्वर्णगौरी व्रत आणि ऐंद्र योग, कसा जाईल तुमचा दिवस? वाचा-daily rashi bhavishya in marathi horoscope today 18 september 2023 for all zodiac signs ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rashi Bhavishya Today : आज स्वर्णगौरी व्रत आणि ऐंद्र योग, कसा जाईल तुमचा दिवस? वाचा

Rashi Bhavishya Today : आज स्वर्णगौरी व्रत आणि ऐंद्र योग, कसा जाईल तुमचा दिवस? वाचा

Sep 18, 2023 09:48 AM IST
  • twitter
  • twitter
Rashi Bhavishya Today 18 September 2023 : काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक आहे तर काही राशींसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा आहे. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील. आरोग्य सांभाळा. सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणार फायदा, वाचा राशिभविष्य.
सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणार फायदा, वाचा राशिभविष्य.
share
(1 / 13)
सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणार फायदा, वाचा राशिभविष्य.
मेषः आज रोजगारात यश मिळाल्याने उत्साह वाढेल. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या. दुर्व्यसनांपासून सावध रहा. प्रवास हितकारक ठरतील.शुभरंग: केसरी शुभदिशा: दक्षिण.
share
(2 / 13)

वृषभः आज आपल्या कार्यक्षेत्रात यश संपादन कराल. नोकरीतील बदल मोठे फायदेशीर ठरतील. मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रात योग्यवेळी घेतलेला निर्णय फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजनेवर केलेले प्रयत्न सफल होतील. वरिष्ठांकडून केलेल्या कामासाठी दाद मिळेल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. परदेशगमन घडणार आहे.शुभरंग: पांढरा शुभदिशा: वायव्य.
share
(3 / 13)

मिथुनः आज स्थावर मालमत्ता संबंधातील समस्या दूर होतील. काही दिवसापासून अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. कोणाचाही द्वेष तिरस्कार करू नका. शत्रु पक्षावर वर्चस्व वाढेल. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागेल. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. घाई गडबडीत  निर्णय घेऊ नका. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नातलगासोबतचे वाद मिटतील. कौटुंबिक पातळीवर परिवाराची साथ मिळाल्याने समाधानी राहाल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. नवीन घर खरेदीस अनुकूल दिवस आहे. विद्यार्थीवर्गाची अभ्यासात रूची वाढेल. अनुकुल वातावरण राहिल.शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.
share
(4 / 13)

कर्कः आज आपणास आर्थिक आवक उत्तम होईल. रोजगारात सफलता मिळेल. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. दिनमान उत्तम आहे. व्यापारात नवीन योजना आमलात आणा. प्रवास या दृष्टीने योग्य काळ आहे. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. उर्जावान व आविश्वासपूर्ण दिवस राहिल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. गृहसौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहिल.शुभरंग: सफेद शुभदिशा: वायव्य.
share
(5 / 13)

सिंहः आज व्यवहारीकदृष्टया संयमी भूमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. नोकरीत आपल्या कामाप्रती सजग राहा. आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल.धाडसी निर्णय घ्याल. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभ दायक दिवस आहे. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे.शुभरंग: लाल शुभदिशा: पूर्व.
share
(6 / 13)

कन्याः आज नेहमीच्या कामात खुप मेहनत घ्यावी लागेल. भावंडांशी संबंध दुरावणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक कारवाया करयाची संधी दवडणार नाहीत. व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यापारात महत्वाचे निर्णय शक्यतो आज टाळावेत. नातेवाईकांशी असलेल्या संबंधात मर्यादा राखा. मानसिक ताणतणावामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. दुरवरचे प्रवास नुकसानकारक ठरतील.शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.
share
(7 / 13)

तुला: आज आपल्या कार्यक्षेत्रात आपली प्रतिष्ठा उंचावेल. रोजगारात आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहिल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. आपले वर्चस्व सिद्ध कराल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. स्विकारलेली कामे यशस्वी होतील. दुरवरचे प्रवास लाभदायक ठरतील. शक्यतो टाळावेत. नव्या योजनाना आज चांगला प्रतिसाद मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. वातावरण आनंदी राहील.शुभरंग: गुलाबी शुभदिशा: वायव्य.
share
(8 / 13)

वृश्चिकः आज अत्यंत शुभ दिनमान असेल. आपली भूमिका निर्णय योग्य ठरतील. कामाची प्रशंसा केली जाईल. मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल. रोजगारात स्वतच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. संकुचित मनोवृति टाळावी. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती मिळेल. आपली प्रतिष्ठा वाढीस लागेल. कामात यश आल्याने आपले मनोधर्य उंचावेल. व्यवसाय विस्ताराच्या नव्या संथी आकर्षित करतील. भगिदारींचे प्रस्ताव फायदेशीर ठरतील. सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या मनाजोग्या काही आनंदाचा घटना घडू शकतील.शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.
share
(9 / 13)

धनुः आज आपणास उत्तम दिनमान असुन मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल. तीर्थ किंवा धार्मिक स्थळांना भेट दयाल. नोकरीनिमित्त दुरवरचे प्रवास घडतील. प्रवासातुन लाभ होईल. अध्यात्म क्षेत्रात रममाण होण्याची शक्यता आहे. मान्यवर व मोठ्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. व्यापारात योजना सफल होतील. ईश्वराची आराधना याकडे कल राहिल. कुटुंबात आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल.शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.
share
(10 / 13)

मकरः आज आपणास विशेष लाभ होणार नाही. मोठी चुक आपल्या  आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरीत केलेती चुकू महाग पडेल. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. शासकीय सेवेत प्रलोभनांना बळी पडू नये. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. व्यापारात कर्जप्रकरणात अडथळे निर्माण होतील. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. हानीकारण दिनमान आहे. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. प्रकृतीवर विपरित परिणाम होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतील.शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.
share
(11 / 13)

कुंभ: आज संयम ठेवून वाटचाल करावी. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळण्याची  शक्यता कमी आहे. ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. वाईट सवयीचा त्याग करा. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे. शत्रुपक्ष वरचढ होण्याची शक्यता आहे. दुरवरचे प्रवास टाळावेत. आरोग्यावर खर्चात वाढ होईल. अपघात भय संभवते. वाहन सावकाश चालवा.शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.
share
(12 / 13)

मीनः आज आर्थिक नियोजन उत्तम कराल. आपपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. नोकरदारांना नवीन प्रस्ताव प्राप्त होतील. मित्रमैत्रिणींकडून साथ लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. व्यापारात नवनवीन योजना आमलात आणाल. व्यापार रोजगारात प्रश्न मार्गी लागतील. कुटुंबात पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाचे सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. मानसिक सौख्य लाभेल. आंनद दायक दिनमान राहील. नवीन कामकासाठी उत्तम दिवस आहे. कार्यक्षेत्रात नवीन मार्ग सापडतील.शुभरंग: नारंगी शुभदिशा: ईशान्य.  
share
(13 / 13)

इतर गॅलरीज