Rashi Bhavishya Today: फाल्गुन मासारंभचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rashi Bhavishya Today: फाल्गुन मासारंभचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today: फाल्गुन मासारंभचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today: फाल्गुन मासारंभचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Published Mar 11, 2024 04:00 AM IST
  • twitter
  • twitter
Rashi Bhavishya 11 march 2024: आज ११ मार्च २०२४ शनिवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
आज चंद्रदर्शनाचा शुभ योग आहे. चंद्रमा गुरूच्या राशीतुन आणि शनिच्या नक्षत्रातुन गोचर करणार असून राहु , नेपच्युन या ग्रहांशी संयोग करीत आहेत. बालव करणात आणि शुभ योगात कसा फलद्रुप होईल सोमवार! पाहुयात राशीनुसार! वाचा राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

आज चंद्रदर्शनाचा शुभ योग आहे. चंद्रमा गुरूच्या राशीतुन आणि शनिच्या नक्षत्रातुन गोचर करणार असून राहु , नेपच्युन या ग्रहांशी संयोग करीत आहेत. बालव करणात आणि शुभ योगात कसा फलद्रुप होईल सोमवार! पाहुयात राशीनुसार! वाचा राशीभविष्य!

मेषः आज चंद्र-नेपच्युन संयोगात केंद्र अत्यंत महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होण्याचा योग आहे. नोकरीत जबाबदारीच्या कामात सावधानतेने पाऊल उचला. कुंटुंबात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. मानसन्मान वाढीस लागेल. वाहन खरेदीचा योग आहे. प्रवास हितकर होतील.शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०५, ०९.
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज चंद्र-नेपच्युन संयोगात केंद्र अत्यंत महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होण्याचा योग आहे. नोकरीत जबाबदारीच्या कामात सावधानतेने पाऊल उचला. कुंटुंबात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. मानसन्मान वाढीस लागेल. वाहन खरेदीचा योग आहे. प्रवास हितकर होतील.
शुभरंगः नारंगी 

शुभदिशाः दक्षिण.
शुभअंकः ०५, ०९.

वृषभः आज राहु-चंद्र योग आपणास आर्थिक लाभ होईल. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. नोकरदारासाठी सफलदायक दिवस असणार आहे. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. निरनिराळ्या सुचणार्‍या कल्पना आमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्यही उत्तम राहिल. शुभरंग: पांढरा शुभदिशा: आग्नेय.शुभअंकः ०२, ०४.
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आज राहु-चंद्र योग आपणास आर्थिक लाभ होईल. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. नोकरदारासाठी सफलदायक दिवस असणार आहे. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. निरनिराळ्या सुचणार्‍या कल्पना आमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्यही उत्तम राहिल. 
शुभरंग: पांढरा 

शुभदिशा: आग्नेय.
शुभअंकः ०२, ०४.

मिथुनः आजचं ग्रहमान पाहता व्यापारात मोठे आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. अनावश्यक चिंते पासून दूर राहा. देणे-घेणे सावधानता बाळगाव्यापारी वर्गाकरीता ग्रहयोग उत्तम आहेत. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. नोकरदार बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारा कडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नवनवीन कल्पना आमलात आणा. कठीण प्रसंगात विचलीत होऊ नका. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होईल. दिनमान शुभ दिवस आहे. नवीन रोजगारात यश संपादन होईल. शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०६, ०८.
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुनः 

आजचं ग्रहमान पाहता व्यापारात मोठे आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. अनावश्यक चिंते पासून दूर राहा. देणे-घेणे सावधानता बाळगाव्यापारी वर्गाकरीता ग्रहयोग उत्तम आहेत. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. नोकरदार बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारा कडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नवनवीन कल्पना आमलात आणा. कठीण प्रसंगात विचलीत होऊ नका. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होईल. दिनमान शुभ दिवस आहे. नवीन रोजगारात यश संपादन होईल. 
शुभरंगः पोपटी 

शुभदिशाः उत्तर.
शुभअंकः ०६, ०८.

कर्कः आज अनिष्ट ग्रहमान असल्याने आपल्याला मनस्ताप करावा लागेल. व्यवसायिक व्यक्तींनी आज मात्र जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. आपणास व्यापारात अनपेक्षीत हानी होण्याची शक्यता आहे. मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. प्रवास नुकसान कारक राहिल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात निराशा जनक वातावरण राहिल. सहकाऱ्याकडून विरोध व असहकार्य लाभेल. शुभरंग: पांढरा शुभदिशा: वायव्य.शुभअंकः ०७, ०८.
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्कः 

आज अनिष्ट ग्रहमान असल्याने आपल्याला मनस्ताप करावा लागेल. व्यवसायिक व्यक्तींनी आज मात्र जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. आपणास व्यापारात अनपेक्षीत हानी होण्याची शक्यता आहे. मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. प्रवास नुकसान कारक राहिल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात निराशा जनक वातावरण राहिल. सहकाऱ्याकडून विरोध व असहकार्य लाभेल. 
शुभरंग: पांढरा 

शुभदिशा: वायव्य.
शुभअंकः ०७, ०८.

सिंह: आज राहु-चंद्र युतीत नोकरीत जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात आर्थिक स्थिती चांगला राहणार आहे.नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.व्यापारात लाभ होईल. लेखन कला कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. आर्थिक  समस्या दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. आकस्मिक आर्थिक लाभ होतील.शुभरंगः लालसर शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०५, ०७.
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंह: 

आज राहु-चंद्र युतीत नोकरीत जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात आर्थिक स्थिती चांगला राहणार आहे.नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.व्यापारात लाभ होईल. लेखन कला कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. आर्थिक  समस्या दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. आकस्मिक आर्थिक लाभ होतील.
शुभरंगः लालसर 

शुभदिशाः पूर्व.
शुभअंकः ०५, ०७.

कन्याः आज चंद्रबल पाहता व्यवसायात आपले निर्णय अचूक ठरतील. भांवडाकडून सहकार्य लाभेल. भाग्य अनुकुल वातावरण निर्माण करेल. चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्रमैत्रीणेचे सहकार्य लाभेल. मनोबल उंचावेल. प्रवासातुन लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे. शुभ कार्यात सामील व्हाल. मान सन्मान मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. नोकरीत स्थान बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन होईल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. व्यवसायिक मंडळीना नवीन व्यापार प्रस्ताव येतील. शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.शुभअंकः ०२, ०७.
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज चंद्रबल पाहता व्यवसायात आपले निर्णय अचूक ठरतील. भांवडाकडून सहकार्य लाभेल. भाग्य अनुकुल वातावरण निर्माण करेल. चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्रमैत्रीणेचे सहकार्य लाभेल. मनोबल उंचावेल. प्रवासातुन लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे. शुभ कार्यात सामील व्हाल. मान सन्मान मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. नोकरीत स्थान बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन होईल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. व्यवसायिक मंडळीना नवीन व्यापार प्रस्ताव येतील. 
शुभरंग: हिरवा 

शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०२, ०७.

तूळ: आज शुभ चंद्रभ्रमणा मुळे आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल.  नोकरीत कामात यश मिळेल. कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. देवधर्म आध्यात्मिक कार्य घडेल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. शासकीय कामात शुभ दिवस आहे. अध्यात्माची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन क्षेत्रात संधी मिळेल. कर्तुत्व सिद्ध कराल. ज्येष्ठ व्यक्तिंच्या सहवास लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील.शुभरंग: गुलाबी शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०७, ०८.
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज शुभ चंद्रभ्रमणा मुळे आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल.  नोकरीत कामात यश मिळेल. कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. देवधर्म आध्यात्मिक कार्य घडेल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. शासकीय कामात शुभ दिवस आहे. अध्यात्माची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन क्षेत्रात संधी मिळेल. कर्तुत्व सिद्ध कराल. ज्येष्ठ व्यक्तिंच्या सहवास लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील.
शुभरंग: गुलाबी 

शुभदिशा: पश्चिम.
शुभअंकः ०७, ०८.

वृश्चिकः आज राहु-चंद्र प्रतियोगात आपणास प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागू शकतो. आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. रोजगारात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दुःखद घटना ऐकायला मिळतील. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनिष्ट दिवस असणार आहे. घातपातच भय रहिल. आजार उदभवून शस्त्रक्रियासारखी घटना संभवते. दुर्घटना गंभीर दुखापततीची शक्यता आहे. दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे. रागावर नियंत्रण ठेवा. वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक हानी अथवा खर्चात वाढ होईल. उत्पन्नापेक्षा खर्च आधिक होईल.शुभरंग: केशरी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०१, ०७.
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज राहु-चंद्र प्रतियोगात आपणास प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागू शकतो. आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. रोजगारात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दुःखद घटना ऐकायला मिळतील. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनिष्ट दिवस असणार आहे. घातपातच भय रहिल. आजार उदभवून शस्त्रक्रियासारखी घटना संभवते. दुर्घटना गंभीर दुखापततीची शक्यता आहे. दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे. रागावर नियंत्रण ठेवा. वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक हानी अथवा खर्चात वाढ होईल. उत्पन्नापेक्षा खर्च आधिक होईल.
शुभरंग: केशरी 

शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०१, ०७.

धनुः आजचं ग्रहमान पाहता उद्योगधंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून रहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. अनपेक्षित आर्थिक लाभही संभवतो.  नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील. मित्रमैत्रिणी व जोडीदारांडून सहकार्य लाभेल. नव्या बौद्धिक कल्पना बरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल. शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०६.
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आजचं ग्रहमान पाहता उद्योगधंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून रहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. अनपेक्षित आर्थिक लाभही संभवतो.  नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील. मित्रमैत्रिणी व जोडीदारांडून सहकार्य लाभेल. नव्या बौद्धिक कल्पना बरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल. 
शुभरंग: पिवळसर 

शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०६.

मकरः आजच चंद्रबल अनिष्ट असल्याने विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा.  नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. ताणतणावाची परिस्थिती निर्माण होईल. व्यापारात देण्या घेण्याच्या व्यवहारात सावध रहा. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर संपत्ती मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. प्रकृतीवर आर्थिक खर्चात वाढ होईल. शुभरंग: निळा शुभदिशा: नैऋत्य.शुभअंकः ०७, ०८.
twitterfacebook
share
(11 / 13)

मकरः 

आजच चंद्रबल अनिष्ट असल्याने विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा.  नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. ताणतणावाची परिस्थिती निर्माण होईल. व्यापारात देण्या घेण्याच्या व्यवहारात सावध रहा. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर संपत्ती मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. प्रकृतीवर आर्थिक खर्चात वाढ होईल. 
शुभरंग: निळा 

शुभदिशा: नैऋत्य.
शुभअंकः ०७, ०८.

कुंभ: आज प्रतिकूल वातावरण राहिल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. उद्योग व्यापारात कामाचा व्याप आणि विस्तार वाढणार आहे. नवीन प्रकल्प आणि प्रस्ताव येतील. आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात स्नेह वाढेल. मानसिक स्वास्थ लाभेल.शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०५, ०९.
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभ: 

आज प्रतिकूल वातावरण राहिल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. उद्योग व्यापारात कामाचा व्याप आणि विस्तार वाढणार आहे. नवीन प्रकल्प आणि प्रस्ताव येतील. आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात स्नेह वाढेल. मानसिक स्वास्थ लाभेल.
शुभरंग: जांभळा 

शुभदिशा: पश्चिम.
शुभअंकः ०५, ०९.

मीनः आज चंद्र-राहु युतीत आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल आपणास रोजगारात सफलता मिळेल. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत प्रमोशनची शक्यता असून व्यवसायात असणाऱ्यांची चांगली उन्नती होईल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलागुणांसाठी चांगले वातावरण आहे. संततीकडून शुभवार्ता समजतील. शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०५.
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज चंद्र-राहु युतीत आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल आपणास रोजगारात सफलता मिळेल. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत प्रमोशनची शक्यता असून व्यवसायात असणाऱ्यांची चांगली उन्नती होईल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलागुणांसाठी चांगले वातावरण आहे. संततीकडून शुभवार्ता समजतील. 
शुभरंग: पिवळा 

शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०५.

इतर गॅलरीज