Rashi Bhavishya Today : आज प्रदोश दिनी चंद्र गुरुचा प्रतियोग 'या' राशींचे उजळवणार भाग्य; वाचा राशिभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rashi Bhavishya Today : आज प्रदोश दिनी चंद्र गुरुचा प्रतियोग 'या' राशींचे उजळवणार भाग्य; वाचा राशिभविष्य

Rashi Bhavishya Today : आज प्रदोश दिनी चंद्र गुरुचा प्रतियोग 'या' राशींचे उजळवणार भाग्य; वाचा राशिभविष्य

Rashi Bhavishya Today : आज प्रदोश दिनी चंद्र गुरुचा प्रतियोग 'या' राशींचे उजळवणार भाग्य; वाचा राशिभविष्य

Dec 10, 2023 06:29 AM IST
  • twitter
  • twitter
  • Rashi Bhavishya Today 10 December 2023 : काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक आहे तर काही राशींसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा आहे. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील. आरोग्य सांभाळा. सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणार फायदा, वाचा राशिभविष्य.
आरोग्य सांभाळा. सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणार फायदा, वाचा राशिभविष्य.
twitterfacebook
share
(1 / 13)

आरोग्य सांभाळा. सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणार फायदा, वाचा राशिभविष्य.

मेष: आज गजकेसरी योगाच्या प्रभावात महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. प्रतिष्ठा आणि प्रतिभा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सहलीचा आनंद घ्याल.शुभरंग: भगवा शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०२, ०८.
twitterfacebook
share
(2 / 13)

मेष: आज गजकेसरी योगाच्या प्रभावात महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. प्रतिष्ठा आणि प्रतिभा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सहलीचा आनंद घ्याल.
शुभरंग: भगवा शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०२, ०८.

वृषभ : आज अनुकूल चंद्र भ्रमणात बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. व्यवहार कुशलतेमुळे भागीदारीतील संबंध अधिक दृढ होतील. शैक्षणिक कार्यात सहभाग घ्याल. परदेश भ्रमणात लाभ होईल. शुभरंगः गुलाबी शुभदिशाः आग्नेय.शुभअंकः ०२, ०७.
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभ : आज अनुकूल चंद्र भ्रमणात बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. व्यवहार कुशलतेमुळे भागीदारीतील संबंध अधिक दृढ होतील. शैक्षणिक कार्यात सहभाग घ्याल. परदेश भ्रमणात लाभ होईल. 
शुभरंगः गुलाबी शुभदिशाः आग्नेय.
शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: आज प्रतिकूल ग्रहमान असल्याने कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका अन्यथा फसवणुक होईल. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०३, ०५.
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुन: आज प्रतिकूल ग्रहमान असल्याने कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका अन्यथा फसवणुक होईल. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. 
शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.
शुभअंकः ०३, ०५.

कर्क: आज चंद्रबल क्षीण आहे. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल.भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. आपले विरोधक हितशत्रुकडून आपल्या विरोधात वातावरण तयार केले जाईल. मन लावून काम करा. व्यापारात नवीन योजना असतील तर आज टाळा. कुंटुबाकडून सहकार्य लाभणार नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका. निरर्थक वेळ वाया घालवू नका.शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य.शुभअंकः ०४, ०७.
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्क: आज चंद्रबल क्षीण आहे. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल.भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. आपले विरोधक हितशत्रुकडून आपल्या विरोधात वातावरण तयार केले जाईल. मन लावून काम करा. व्यापारात नवीन योजना असतील तर आज टाळा. कुंटुबाकडून सहकार्य लाभणार नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका. निरर्थक वेळ वाया घालवू नका.
शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य.
शुभअंकः ०४, ०७.

कर्क: आज चंद्रबल क्षीण आहे. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल.भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. आपले विरोधक हितशत्रुकडून आपल्या विरोधात वातावरण तयार केले जाईल. मन लावून काम करा. व्यापारात नवीन योजना असतील तर आज टाळा. कुंटुबाकडून सहकार्य लाभणार नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका. निरर्थक वेळ वाया घालवू नका.शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य.शुभअंकः ०४, ०७.
twitterfacebook
share
(6 / 13)

कर्क: आज चंद्रबल क्षीण आहे. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल.भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. आपले विरोधक हितशत्रुकडून आपल्या विरोधात वातावरण तयार केले जाईल. मन लावून काम करा. व्यापारात नवीन योजना असतील तर आज टाळा. कुंटुबाकडून सहकार्य लाभणार नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका. निरर्थक वेळ वाया घालवू नका.
शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य.
शुभअंकः ०४, ०७.

सिंहः आज चंद्रबल अनिष्ट परिणाम देणारं आहे.  व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश अस्वस्थता जाणवेल. व्यापारात जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. शारिरिक आरोग्याबाबत अडचणी अदभवू शकतात. कौटुंबिक पातळीवर अनियोजित खर्च वाढेल. पत्नीच्या आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते. शक्यतो दुरवरचे प्रवास टाळावेत. शुभरंगः लालसर शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०१, ०५.
twitterfacebook
share
(7 / 13)

सिंहः आज चंद्रबल अनिष्ट परिणाम देणारं आहे.  व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश अस्वस्थता जाणवेल. व्यापारात जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. शारिरिक आरोग्याबाबत अडचणी अदभवू शकतात. कौटुंबिक पातळीवर अनियोजित खर्च वाढेल. पत्नीच्या आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते. शक्यतो दुरवरचे प्रवास टाळावेत. 
शुभरंगः लालसर शुभदिशाः पूर्व.
शुभअंकः ०१, ०५.

तुला: आज चंद्रभ्रमण आणि ग्रहमान अनुकुल रोजगारात मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. वादविवाद संपुष्टात येतील. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य मिळेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. शुभरंग: गुलाबी शुभदिशा: आग्नेय.शुभअंकः ०४, ०७.
twitterfacebook
share
(8 / 13)

तुला: आज चंद्रभ्रमण आणि ग्रहमान अनुकुल रोजगारात मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. वादविवाद संपुष्टात येतील. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य मिळेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. 
शुभरंग: गुलाबी शुभदिशा: आग्नेय.
शुभअंकः ०४, ०७.

वृश्चिक: आज चंद्र-गुरू प्रतियोगात नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल.  पित्त प्रकृती असलेल्यांनी सावधानी बाळगा. आरोग्य संभाळा.शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०१, ०८.
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिक: आज चंद्र-गुरू प्रतियोगात नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल.  पित्त प्रकृती असलेल्यांनी सावधानी बाळगा. आरोग्य संभाळा.
शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.
शुभअंकः ०१, ०८.

धनुः आज चंद्राची स्थिती लक्षात घेता व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. कला क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान व पुरस्कार मिळतील. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. सहलीचे नियोजन कराल.शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०५.
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः आज चंद्राची स्थिती लक्षात घेता व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. कला क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान व पुरस्कार मिळतील. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. सहलीचे नियोजन कराल.
शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०५.

मकर: आज ग्रहमान अनुकुल मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. प्रयत्नवादी आणि सक्रिय रहा. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामजस्य राहील. व्यापारात वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे. वडिलांच्या सहकार्याने व्यवसायातील अडचणी दुर होतील. नातेवाईकांकडून लाभ होईल.शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य.शुभअंकः ०५, ०८.
twitterfacebook
share
(11 / 13)

मकर: आज ग्रहमान अनुकुल मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. प्रयत्नवादी आणि सक्रिय रहा. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामजस्य राहील. व्यापारात वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे. वडिलांच्या सहकार्याने व्यवसायातील अडचणी दुर होतील. नातेवाईकांकडून लाभ होईल.
शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य.
शुभअंकः ०५, ०८.

कुंभ: आज  ग्रहयोग अनिष्ट स्थानात होत असल्याने ग्रहमान अनिष्टकारक आहे. आपल्या कामातील उणिवा ओळखा. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणात्मक राहिल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहिल. आपल्या कामात मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. मानसिक स्वास्थ राखा. शक्यतो आज प्रवास टाळावा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. व्यसनापासुन सावध राहावे.शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०५, ०९.
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभ: आज  ग्रहयोग अनिष्ट स्थानात होत असल्याने ग्रहमान अनिष्टकारक आहे. आपल्या कामातील उणिवा ओळखा. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणात्मक राहिल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहिल. आपल्या कामात मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. मानसिक स्वास्थ राखा. शक्यतो आज प्रवास टाळावा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. व्यसनापासुन सावध राहावे.
शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.
शुभअंकः ०५, ०९.

मीनः आज चंद्र-गुरू युती आणि भाग्यातील ग्रहयोगात नवीन प्रकल्प हाती येतील. सामाजिक कार्यात मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजना राबवाल. व्यवसायात आर्थिक लाभ वाढणार आहे. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक सुख-शांती मिळेल. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०९.
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः आज चंद्र-गुरू युती आणि भाग्यातील ग्रहयोगात नवीन प्रकल्प हाती येतील. सामाजिक कार्यात मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजना राबवाल. व्यवसायात आर्थिक लाभ वाढणार आहे. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक सुख-शांती मिळेल. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. 
शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०९.

इतर गॅलरीज