(2 / 13)मेषः आज ध्रुव योगाय व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. वाचन लिखाण करायला सवड मिळेल. कोणत्याही परिस्थिती वर मात करू शकाल. समस्यांना तोंड देण्याची धमक निर्माण होईल. घर बदल करण्याचे योग आहेत. तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागतच होईल. व्यवसायात अपेक्षित पैसे लवकर हाती न पडल्यामुळे स्पर्धक त्याचा फायदा घेतील. रोजगारात स्पष्ट धोरणामुळे अनुकूलता निर्माण होईल. दिवसभरात आशाजनक परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायातील पत वाढेल. शेअर बाजार आणि विमामुळे लाभ होतील. घर प्रापर्टी खरेदी अचानक घडेल. दुरचे प्रवास घडणार आहेत. व्यवसायानिमित्त परदेश प्रवास होतील. नोकरीत नवीन जबाबदादी पार पाडाल.शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०४, ०९.