Daily Horoscope 7 September 2024 : कष्ट वाढवावे लागणार, वेळेचे व्यवस्थापन गरजेचे! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 7 September 2024 : कष्ट वाढवावे लागणार, वेळेचे व्यवस्थापन गरजेचे! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 7 September 2024 : कष्ट वाढवावे लागणार, वेळेचे व्यवस्थापन गरजेचे! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 7 September 2024 : कष्ट वाढवावे लागणार, वेळेचे व्यवस्थापन गरजेचे! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Sep 07, 2024 09:12 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 7 September 2024 : आज ७ सप्टेंबर २०२४ रोजी, भाद्रपद चतुर्थी तिथि आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी पार्थिव गणेश पूजनाचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 7 September 2024 : आज ब्रह्म योग आणि बव करण राहील. आज भाद्रपद चतुर्थी तिथि आहे, चंद्र तूळ राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा गणेश चतुर्थीचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 7 September 2024 : आज ब्रह्म योग आणि बव करण राहील. आज भाद्रपद चतुर्थी तिथि आहे, चंद्र तूळ राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा गणेश चतुर्थीचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज आनंददायक बातम्या मिळतील. प्रवासाचे योग येतील. कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. वाद्यकलेशी निगडित व्यवसायांना चलती जाणवेल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी मिळेल. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास वाव मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज आनंददायक बातम्या मिळतील. प्रवासाचे योग येतील. कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. वाद्यकलेशी निगडित व्यवसायांना चलती जाणवेल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी मिळेल. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास वाव मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. 

वृषभः आज उत्साह वाढेल. फायदेशीर व्यवहार करता येतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आज उत्साह वाढेल. फायदेशीर व्यवहार करता येतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. 

मिथुनः आज जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. तब्येत चांगली ठेवा. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुनः 

आज जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. तब्येत चांगली ठेवा. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. 

कर्कः आज आरोग्य उत्तम राहील. मानसिक सुख लाभेल. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर राहावे. ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्कः 

आज आरोग्य उत्तम राहील. मानसिक सुख लाभेल. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर राहावे. ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. 

सिंहः आज ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. कर्जप्रकरण काळजीपूर्वक हाताळा. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणावात्मक राहील. व्यवसायिकांचे उद्योगधंद्यात लक्ष कमी होईल. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. कर्जप्रकरण काळजीपूर्वक हाताळा. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणावात्मक राहील. व्यवसायिकांचे उद्योगधंद्यात लक्ष कमी होईल. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. 

कन्याः आज धार्मिक कार्याकडे ओढ निर्माण होईल. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष राहतील. धंद्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. उत्तम आर्थिक फायदा होईल. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज धार्मिक कार्याकडे ओढ निर्माण होईल. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष राहतील. धंद्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. उत्तम आर्थिक फायदा होईल. 

तूळ: आज नावलौकीक सांभाळण्याचा प्रयत्न करा. फायदा होईल. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज नावलौकीक सांभाळण्याचा प्रयत्न करा. फायदा होईल. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. 

वृश्चिकः आज आपले आरोग्य जपा. अडचणीतून मार्ग काढावा लागेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील.
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज आपले आरोग्य जपा. अडचणीतून मार्ग काढावा लागेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील.

धनुः आज मुलांच्या करिअर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज मुलांच्या करिअर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. 

मकरः आज फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. अचानक खर्च करावा लागेल. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकरः 

आज फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. अचानक खर्च करावा लागेल. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. 

कुंभः आज कसरत करावी लागेल. लोक तुम्हाला जाब विचारतील. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन आव्हानं स्वीकारावी लागतील. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज कसरत करावी लागेल. लोक तुम्हाला जाब विचारतील. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन आव्हानं स्वीकारावी लागतील. 

मीनः आज वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. कामाचा वेग कमी होईल. जुनी येणी अचानक वसूल होतील. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. कामाचा वेग कमी होईल. जुनी येणी अचानक वसूल होतील. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. 

इतर गॅलरीज