Daily Horoscope 7 October 2024 : व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका, आर्थिक हानी होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 7 October 2024 : व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका, आर्थिक हानी होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 7 October 2024 : व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका, आर्थिक हानी होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 7 October 2024 : व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका, आर्थिक हानी होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Oct 07, 2024 08:38 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 7 October 2024 : आज ७ ऑक्टोबर २०२४ रोजी, आश्विन पंचमी तिथी असून, चंद्र वृश्चिक राशीतुन भ्रमण करत आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी सोमवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 7 October 2024 : आज प्रिती योग आणि बव करण राहील. आज आश्विन पंचमी तिथी असून, नवरात्रचा पाचवा दिवस आहे, चंद्र वृश्चिक राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा सोमवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 7 October 2024 : आज प्रिती योग आणि बव करण राहील. आज आश्विन पंचमी तिथी असून, नवरात्रचा पाचवा दिवस आहे, चंद्र वृश्चिक राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा सोमवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज आर्थिक ओढाताण संपेल. मन सकारात्मक होईल. वाहन खरेदीसाठी शुभ योग आहेत. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. थोडा तापट पणा वाढेल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज आर्थिक ओढाताण संपेल. मन सकारात्मक होईल. वाहन खरेदीसाठी शुभ योग आहेत. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. थोडा तापट पणा वाढेल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. 

वृषभः आज आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणूक करायला हरकत नाही. भागीदाराच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. प्रवासाचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. पद प्रतिष्ठा लाभेल. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आज आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणूक करायला हरकत नाही. भागीदाराच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. प्रवासाचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. पद प्रतिष्ठा लाभेल. 

मिथुनः आज महत्त्वाची कामे रखडतील. नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. कायद्याच्या चौकटीत राहुन कामे करावीत. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल. प्रवास शक्यतो टाळा.
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुनः 

आज महत्त्वाची कामे रखडतील. नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. कायद्याच्या चौकटीत राहुन कामे करावीत. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल. प्रवास शक्यतो टाळा.

कर्कः आज मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. मनःस्वास्थ्य हरवून बसाल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्कः 

आज मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. मनःस्वास्थ्य हरवून बसाल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

सिंहः आज वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. साथीदारांच्या कामावर लक्ष असु द्या. विचार पूर्वक निर्णय घ्या. उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. अविचार महागात पडेल. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. साथीदारांच्या कामावर लक्ष असु द्या. विचार पूर्वक निर्णय घ्या. उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. अविचार महागात पडेल. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. 

कन्याः आज अडलेली कामे मार्गी लागतील. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. व्यर्थ कामात वेळ वाया घालवू नका.
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज अडलेली कामे मार्गी लागतील. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. व्यर्थ कामात वेळ वाया घालवू नका.

तूळ: आज कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम राहाणार आहात. मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. भरभराटीचा दिवस आहे. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम राहाणार आहात. मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. भरभराटीचा दिवस आहे. 

वृश्चिकः आज एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. घरगुती वातावरण चांगले राहील. धाडसी निर्णय घ्याल. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. घरगुती वातावरण चांगले राहील. धाडसी निर्णय घ्याल. 

धनुः आज कौटुंबिक वातावरण निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. कामावर त्याचा परिणाम होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. व्यसनी मित्रांपासून दुर रहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज कौटुंबिक वातावरण निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. कामावर त्याचा परिणाम होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. व्यसनी मित्रांपासून दुर रहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. 

मकरः आज कामाचा उत्तम मोबदला मिळेल. शुभ कामासाठी दिवस मंगलमय राहील. गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. प्रेम प्रकरणात यश येईल. वेळीच सावध राहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. किर्ती व मान सन्मान मिळेल. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकरः 

आज कामाचा उत्तम मोबदला मिळेल. शुभ कामासाठी दिवस मंगलमय राहील. गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. प्रेम प्रकरणात यश येईल. वेळीच सावध राहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. किर्ती व मान सन्मान मिळेल. 

कुंभः आज कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. 

मीनः आज मन समाधानी राहील. प्रसिद्धी मिळेल. कार्यक्षेत्रात अडलेली कामे मार्गी लागतील. फायदा होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज मन समाधानी राहील. प्रसिद्धी मिळेल. कार्यक्षेत्रात अडलेली कामे मार्गी लागतील. फायदा होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. 

इतर गॅलरीज