मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 7 July 2024 : तीर्थक्षेत्री यात्रा घडेल, आरोग्यावर लक्ष द्या! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 7 July 2024 : तीर्थक्षेत्री यात्रा घडेल, आरोग्यावर लक्ष द्या! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jul 07, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 7 July 2024 : आज ७ जुलै २०२४ रविवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 7 July 2024 : हर्षण आणि बालव करण राहील. चंद्रमा राहु नेपच्युनशी नवमपंचम योग करीत असुन कसा असेल सुट्टीचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेष: आज गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. 
share
(2 / 13)

वृषभ: आज अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. धनप्राप्तीचे उत्तम संयोग निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. देशविदेशात नोकरीची संधी मिळेल.
share
(3 / 13)

मिथुनः आज दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जादा काम करावे लागेल. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. 
share
(4 / 13)

कर्क: आज थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. काहींना परदेशात प्रवास घडुन येतील. मानसिक त्रासातुन जावे लागेल. 
share
(5 / 13)

सिंह: आज धनलाभाची संधी मिळेल. आर्थिक गुंतवणूक कराल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. दिनचर्येत अडचणी येतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. अन्यथा स्वताचे नुकसान करून घ्याल. मित्रमैत्रिण नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आर्थिक स्त्रोत वाढेल. 
share
(6 / 13)

कन्याः आज जुनी येणी वसूल होतील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. धडाडीने एखादे काम पूर्ण कराल. अभ्यासात प्रगती करता येईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. 
share
(7 / 13)

तूळ: आज आर्थिक बाबतीत अनुकुलता लाभेल. समाजात प्रतिष्ठा मिळेल. परदेशगमनाच्या संधी येतील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. मन प्रसन्न राहील. 
share
(8 / 13)

वृश्चिक: आज भाग्यदायक घटनाही घडतील. काहीबाबतीत गैरसमजाला तोंडही द्यावे लागेल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. 
share
(9 / 13)

धनु: आज मित्रमंडळींच्या सहकार्याची अपेक्षा कराल. आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. 
share
(10 / 13)

मकर: आज तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे चिज होणार नाही. चंगळवादा कडे कल राहील. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. व्यापारात पत प्रतिष्ठा सांभाळा. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. 
share
(11 / 13)

कुंभः आज उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  व्यापार व्यावसायिकां मध्ये आर्थिक आवक वाढेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. 
share
(12 / 13)

मीन: आज रागाचा पारा चढेल. बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. आर्थिक व्यवहार टाळावेत. जोडीदारासोबत सामंजस्याने वागा.
share
(13 / 13)

इतर गॅलरीज