(8 / 13)तूळ : या राशीच्या लोकांना आपल्या खर्चाकडे थोडं लक्ष द्यावं लागेल, कारण तुमचं उत्पन्न वाढेल, पण तुमचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढेल. अनावश्यक खर्च थांबवायला हवा. तुमच्यासाठी नवा प्रतिस्पर्धी उभा राहू शकतो. आपल्या कामांसाठी दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहू नये, अन्यथा ती पूर्ण करण्यात अडचणी येईल. तुमचा कोणताही जुना व्यवहार तुम्हाला त्रास देईल. एखाद्याशी खूप विचारपूर्वक बोलले पाहिजे.