(13 / 13)मीनः आज विचारपूर्वक निर्णय घ्या. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. ताणतणाव जाणवेल. यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल,.