Daily Horoscope 6 September 2024 : खर्च वाढेल, मोठी गुंतवणूक टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 6 September 2024 : खर्च वाढेल, मोठी गुंतवणूक टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 6 September 2024 : खर्च वाढेल, मोठी गुंतवणूक टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 6 September 2024 : खर्च वाढेल, मोठी गुंतवणूक टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Sep 06, 2024 07:51 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 6 September 2024 : आज ६ सप्टेंबर २०२४ रोजी, भाद्रपद तृतीया तिथि आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी हरतालिकेचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 6 September 2024 : आज शुक्ल योग आणि वणिज करण राहील. आज भाद्रपद तृतीया तिथि आहे, चंद्र कन्या राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा हरतालिकेचा शुक्रवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 6 September 2024 : आज शुक्ल योग आणि वणिज करण राहील. आज भाद्रपद तृतीया तिथि आहे, चंद्र कन्या राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा हरतालिकेचा शुक्रवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज कष्टाने का होईना जूनी येणी वसूल होतील. आर्थिक घडी चांगली बसेल. आर्थिक प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील. व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. मोठे यश प्राप्त होईल. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज कष्टाने का होईना जूनी येणी वसूल होतील. आर्थिक घडी चांगली बसेल. आर्थिक प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील. व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. मोठे यश प्राप्त होईल. 

वृषभः आज सुप्त गुणांचा फायदा होईल. पैसा खर्च करण्यातही लहरीपणा जाणवेल. आखलेले योजना काही वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. व्यवसायात उत्तम लाभ होतील. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. बोलण्यावर संयम ठेवा. स्पर्धकांवर मात कराल. मनाप्रमाणे घटना घडतील. मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. घरातील आनंदी वातावरण मानसिक सौख्य देणारं असेल.
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आज सुप्त गुणांचा फायदा होईल. पैसा खर्च करण्यातही लहरीपणा जाणवेल. आखलेले योजना काही वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. व्यवसायात उत्तम लाभ होतील. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. बोलण्यावर संयम ठेवा. स्पर्धकांवर मात कराल. मनाप्रमाणे घटना घडतील. मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. घरातील आनंदी वातावरण मानसिक सौख्य देणारं असेल.

मिथुनः आज मोठी गुंतवणूक टाळा. मन:शांती ढळू देऊ नका. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. कार्यक्षेत्रात आपल्या विषयी विरोध मतं निर्माण होईल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल असी स्थिती आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुनः 

आज मोठी गुंतवणूक टाळा. मन:शांती ढळू देऊ नका. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. कार्यक्षेत्रात आपल्या विषयी विरोध मतं निर्माण होईल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल असी स्थिती आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. 

कर्कः आज आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ उत्तम राहील. धार्मिक वृत्ती राहील. काही लाभदायक गोष्टीही घडतील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवाल. आत्मविश्वासही वाढेल. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. घरातील अडचणी दूर होतील. पत्नी नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्कः 

आज आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ उत्तम राहील. धार्मिक वृत्ती राहील. काही लाभदायक गोष्टीही घडतील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवाल. आत्मविश्वासही वाढेल. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. घरातील अडचणी दूर होतील. पत्नी नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. 

सिंहः आज नोकरीतील बदल फायदेशीर ठरणार आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्याची संधी मिळेल. गुणांना वाव मिळेल. आपली प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. उत्तम दिवस आहे. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे. मन प्रसन्न राहील. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज नोकरीतील बदल फायदेशीर ठरणार आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्याची संधी मिळेल. गुणांना वाव मिळेल. आपली प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. उत्तम दिवस आहे. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे. मन प्रसन्न राहील. 

कन्याः आज अस्वस्थता वाढेल. नोकरीत थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. मनाचा गोंधळ उडेल. नैराश्यामुळे चिडचिड निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. संकटाचा सामना करावा लागेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रकृती आस्थिर व बैचेन राहील. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज अस्वस्थता वाढेल. नोकरीत थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. मनाचा गोंधळ उडेल. नैराश्यामुळे चिडचिड निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. संकटाचा सामना करावा लागेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रकृती आस्थिर व बैचेन राहील. 

तूळ: आज खरेदीचा मोह होईल. घरातील काही गोष्टींसाठी पैसाही खर्च कराल. समजुतदारपणाचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. कलाकारांना चांगल्या संधी मिळतील. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळणार आहे. चैनी स्वभावावर आळा घालावा लागेल. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज खरेदीचा मोह होईल. घरातील काही गोष्टींसाठी पैसाही खर्च कराल. समजुतदारपणाचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. कलाकारांना चांगल्या संधी मिळतील. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळणार आहे. चैनी स्वभावावर आळा घालावा लागेल. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे.

वृश्चिकः आज तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागत होईल. रोजगारात स्पष्ट धोरणामुळे अनुकूलता निर्माण होईल. दिवसभरात आशाजनक परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायातील पत वाढेल. घर प्रापर्टी खरेदी अचानक घडेल. दुरचे प्रवास घडणार आहेत. व्यवसायानिमित्त परदेश प्रवास होतील. नोकरीत नवीन जबाबदादी पार पाडाल. दिवसभर मन प्रसन्न राहील. घर बदल करण्याचे योग आहेत.
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागत होईल. रोजगारात स्पष्ट धोरणामुळे अनुकूलता निर्माण होईल. दिवसभरात आशाजनक परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायातील पत वाढेल. घर प्रापर्टी खरेदी अचानक घडेल. दुरचे प्रवास घडणार आहेत. व्यवसायानिमित्त परदेश प्रवास होतील. नोकरीत नवीन जबाबदादी पार पाडाल. दिवसभर मन प्रसन्न राहील. घर बदल करण्याचे योग आहेत.

धनुः आज मनाजोगे यश मिळेल. व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज मनाजोगे यश मिळेल. व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. 

मकरः आज उद्योग तेजीत राहतील. मानसिक स्वास्थ्य मिळेल. गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. बंधुप्रेम मिळणार आहे. स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. कला गुणांना वाव मिळेल. घरात आप्तेष्ट नातेवाईकांचे आगमन होईल. आजचा दिवस उत्तम आहे. मनातील इच्छित काम मार्गी लागतील. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकरः 

आज उद्योग तेजीत राहतील. मानसिक स्वास्थ्य मिळेल. गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. बंधुप्रेम मिळणार आहे. स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. कला गुणांना वाव मिळेल. घरात आप्तेष्ट नातेवाईकांचे आगमन होईल. आजचा दिवस उत्तम आहे. मनातील इच्छित काम मार्गी लागतील. 

कुंभः आज कामावर परिणाम होईल. आर्थिक बाबतीत मोठे व्यवहार टाळावेत. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. गैरसमज आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. मन अस्वस्थ राहील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या.  
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज कामावर परिणाम होईल. आर्थिक बाबतीत मोठे व्यवहार टाळावेत. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. गैरसमज आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. मन अस्वस्थ राहील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या.  

मीनः आज नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहील. ध्येयावर प्रेम कराल. संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. नोकरी व्यवसायात समाधानकारक सुधारणा जाणवेल. धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. शुभ कार्य घडतील. वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहील. ध्येयावर प्रेम कराल. संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. नोकरी व्यवसायात समाधानकारक सुधारणा जाणवेल. धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. शुभ कार्य घडतील. वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. 

इतर गॅलरीज