Daily Horoscope 6 July 2024 : पती पत्नीतील संबंध दृढ होतील, वादविवाद टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 6 July 2024 : पती पत्नीतील संबंध दृढ होतील, वादविवाद टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 6 July 2024 : पती पत्नीतील संबंध दृढ होतील, वादविवाद टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 6 July 2024 : पती पत्नीतील संबंध दृढ होतील, वादविवाद टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Jul 06, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 6 July 2024 : आज ६ जुलै २०२४ शनिवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 6 July 2024 : व्याघात योग व किस्तुघ्न करण राहील.शुक्र राशीबदल करीत कर्क राशीत प्रवेश करणार असून, कसा जाईल आषाढ महिन्याचा पहिला दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 6 July 2024 : व्याघात योग व किस्तुघ्न करण राहील.शुक्र राशीबदल करीत कर्क राशीत प्रवेश करणार असून, कसा जाईल आषाढ महिन्याचा पहिला दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेष: आजचा दिवस चांगला ठरू शकतो. विरोधकही शांत होतील. राजकारणात काम करणाऱ्यांना यश मिळेल.  नशीबाचे पाठबळ लाभेल. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बढती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. प्रेमप्रकरणात यश येईल. आहारावर नियंत्रण ठेवा. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेष: 

आजचा दिवस चांगला ठरू शकतो. विरोधकही शांत होतील. राजकारणात काम करणाऱ्यांना यश मिळेल.  नशीबाचे पाठबळ लाभेल. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बढती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. प्रेमप्रकरणात यश येईल. आहारावर नियंत्रण ठेवा. 

वृषभ: आज अतिरिक्त खर्च टाळावा. मौल्यवान वेळ वाया घालवू नये. आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दैनंदीन जीवनात व्यायामाचा समावेश अवश्य करावा. वादविवाद आणि गैरसमज वाढतील. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा. खर्च वाढतील.
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभ: 

आज अतिरिक्त खर्च टाळावा. मौल्यवान वेळ वाया घालवू नये. आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दैनंदीन जीवनात व्यायामाचा समावेश अवश्य करावा. वादविवाद आणि गैरसमज वाढतील. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा. खर्च वाढतील.

मिथुन: स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. अनेक संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळू शकते. आर्थिक लाभ घडतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल. यश निश्चित लाभेल. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुन: 

स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. अनेक संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळू शकते. आर्थिक लाभ घडतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल. यश निश्चित लाभेल. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. 

कर्कः आज आरोग्य उत्तम राहील. यश मिळवावे. विरोधकांवर मात कराल. नेतृत्वगुण विकसित होईल. कौटुंबिक जीवन खूप चांगले राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींची मान प्रतिष्ठा प्रतिभा वाढेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढती व वेतनवाढीचा योग आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पती पत्नीतील संबंध दृढ होतील. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्कः 

आज आरोग्य उत्तम राहील. यश मिळवावे. विरोधकांवर मात कराल. नेतृत्वगुण विकसित होईल. कौटुंबिक जीवन खूप चांगले राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींची मान प्रतिष्ठा प्रतिभा वाढेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढती व वेतनवाढीचा योग आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पती पत्नीतील संबंध दृढ होतील. 

सिंहः आज कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. मनात नैराश्य निर्माण होईल. विचार पूर्वक निर्णय घ्या. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. नवीन संधीचा योग आहे. नोकरीत स्थान बदल होईल. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवास निरर्थक ठरेल. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. मनात नैराश्य निर्माण होईल. विचार पूर्वक निर्णय घ्या. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. नवीन संधीचा योग आहे. नोकरीत स्थान बदल होईल. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवास निरर्थक ठरेल. 

कन्या: आज सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. नवीन संधी मिळतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. पालकांकडून भरपूर सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. मन प्रसन्न राहील. व्यापार उद्योगात फायदा होईल. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्या: 

आज सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. नवीन संधी मिळतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. पालकांकडून भरपूर सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. मन प्रसन्न राहील. व्यापार उद्योगात फायदा होईल. 

तूळ: आज आत्मविश्वास वाढेल. कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादही मिटतील. पैसे चांगल्या कामांवर खर्च कराल. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. प्रगतीचा दिवस आहे. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज आत्मविश्वास वाढेल. कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादही मिटतील. पैसे चांगल्या कामांवर खर्च कराल. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. प्रगतीचा दिवस आहे. 

वृश्चिक: आज भरपूर आर्थिक लाभ होईल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सन्मान आणि लाभ मिळेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. धन लाभाचा दिवस आहे. वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. मान सन्मान मिळेल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील.
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिक: 

आज भरपूर आर्थिक लाभ होईल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सन्मान आणि लाभ मिळेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. धन लाभाचा दिवस आहे. वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. मान सन्मान मिळेल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील.

धनुः आज वैवाहिक जीवनाबद्दल थोडे सावध राहावे लागेल. जोडीदाराशी वारंवार मतभेद होतील. बरीच कामे मार्गी लावता येतील. भागीदारासोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहील. आर्थिक फसवणुक होण्याचे योगआहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज वैवाहिक जीवनाबद्दल थोडे सावध राहावे लागेल. जोडीदाराशी वारंवार मतभेद होतील. बरीच कामे मार्गी लावता येतील. भागीदारासोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहील. आर्थिक फसवणुक होण्याचे योगआहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा. 

मकर: आज व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहील. मोठा आर्थिक लाभ होईल. कामाप्रती सजग राहा. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकर: 

आज व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहील. मोठा आर्थिक लाभ होईल. कामाप्रती सजग राहा. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. 

कुंभ: आज कौटुंबिक तणाव राहतील. संयमाने काम करा. कुटुंबातील सदस्यांसोबत सलोख्याने राहा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जुने मतभेदही दूर होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मनावर संयम ठेवून राहा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिवस आहे.
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभ: 

आज कौटुंबिक तणाव राहतील. संयमाने काम करा. कुटुंबातील सदस्यांसोबत सलोख्याने राहा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जुने मतभेदही दूर होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मनावर संयम ठेवून राहा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिवस आहे.

मीन: आज कामे वेळेत पूर्ण कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. चांगली संधी मिळेल अथवा पदोन्नती होईल. रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. मुलांच्या प्रगतीने मन समाधानी राहील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. स्वास्थ उत्तम राहील. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीन: 

आज कामे वेळेत पूर्ण कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. चांगली संधी मिळेल अथवा पदोन्नती होईल. रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. मुलांच्या प्रगतीने मन समाधानी राहील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. स्वास्थ उत्तम राहील. 

इतर गॅलरीज