(11 / 13)मकर: आज आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. अन्यथा तोट्याचे प्रमाण वाढेल. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. परदेशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. पदप्राप्ती, मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.