Daily Horoscope 5 October 2024 : जुने आजार त्रास देतील! अतिरिक्त ताण जाणवेल, वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 5 October 2024 : जुने आजार त्रास देतील! अतिरिक्त ताण जाणवेल, वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 5 October 2024 : जुने आजार त्रास देतील! अतिरिक्त ताण जाणवेल, वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 5 October 2024 : जुने आजार त्रास देतील! अतिरिक्त ताण जाणवेल, वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Oct 05, 2024 08:33 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 5 October 2024 : आज ५ ऑक्टोबर २०२४ रोजी, आश्विन तृतीया तिथी असून, चंद्र तूळ राशीतुन भ्रमण करत आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी शनिवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 5 October 2024 : आज विष्कंभ योग आणि तैतील करण राहील. आज आश्विन तृतीया तिथी असून, नवरात्रचा तीसरा दिवस आहे, चंद्र तूळ राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा शनिवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 5 October 2024 : आज विष्कंभ योग आणि तैतील करण राहील. आज आश्विन तृतीया तिथी असून, नवरात्रचा तीसरा दिवस आहे, चंद्र तूळ राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा शनिवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील, मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील, मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. 

वृषभः आज अडचणी येऊ शकतात. कामांना गती येईल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. कुंटुंबातील वरिष्ठ मंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आज अडचणी येऊ शकतात. कामांना गती येईल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. कुंटुंबातील वरिष्ठ मंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. 

मिथुनः आज ठोस निर्णय घेऊ शकाल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. बढतीचे योग आहेत. संततीकडून समाधान सुख लाभेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुनः 

आज ठोस निर्णय घेऊ शकाल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. बढतीचे योग आहेत. संततीकडून समाधान सुख लाभेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. 

कर्क: आज देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. वाद घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहील. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्क: 

आज देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. वाद घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहील. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. 

सिंहः आज धार्मिक कार्य घडतील. आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. वैवाहीक जीवन सुखी राहील. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. कामाची पद्धत बदलावी लागेल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज धार्मिक कार्य घडतील. आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. वैवाहीक जीवन सुखी राहील. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. कामाची पद्धत बदलावी लागेल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. 

कन्याः आज मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शुभ-अशुभ अशी समिश्र स्वरुपाची फळे मिळतील. कमाईमध्ये ही वाढ होण्याचे योग बनतील. तुमची स्थिती उत्तम होईल. मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शुभ-अशुभ अशी समिश्र स्वरुपाची फळे मिळतील. कमाईमध्ये ही वाढ होण्याचे योग बनतील. तुमची स्थिती उत्तम होईल. मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. 

तूळ: आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. ध्येय निश्चित करा. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. ध्येय निश्चित करा. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. 

वृश्चिकः आज ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. भावंडाची योग्य साथ मिळेल. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. मानधनात वाढ होईल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. भावंडाची योग्य साथ मिळेल. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. मानधनात वाढ होईल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. 

धनुः आज धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साह वर्धक व आंनदायक राहील.
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साह वर्धक व आंनदायक राहील.

मकर: आज आर्थिक स्थिती उत्तम होईल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळणार आहे. अपेक्षीत व्यवहार योग्यरित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. संतती विषयी चिंता मिटेल. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकर: 

आज आर्थिक स्थिती उत्तम होईल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळणार आहे. अपेक्षीत व्यवहार योग्यरित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. संतती विषयी चिंता मिटेल. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. 

कुंभ: आज प्रवास करताना काळजी घ्या. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला लगाम घाला. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही, याबाबत काळजी घ्यावी लागेल. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभ: 

आज प्रवास करताना काळजी घ्या. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला लगाम घाला. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही, याबाबत काळजी घ्यावी लागेल. 

मीनः आज दिवस उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. बढतीचे योग आहेत. विलासी वस्तूंची खरेदी कराल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. जोडीदारांकडून साथ लाभेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज दिवस उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. बढतीचे योग आहेत. विलासी वस्तूंची खरेदी कराल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. जोडीदारांकडून साथ लाभेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील. 

इतर गॅलरीज