मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 5 July 2024 : विरोधकावर मात कराल, कर्ज मंजूर होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 5 July 2024 : विरोधकावर मात कराल, कर्ज मंजूर होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jul 05, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 5 July 2024 : आज ५ जुलै २०२४ शुक्रवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 5 July 2024 : ध्रुव योग व चतुष्पाद करण राहील. चंद्रमा शनिशी नवमपंचम योग करीत असून, कशी जाईल जुलै महिन्याची अमावस्या! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेष: आज नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्त्रोत वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. शिक्षणाची संधी मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. 
share
(2 / 13)

वृषभ: आज पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला लगाम घाला. वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. मानसिक स्वास्थाबाबत काळजी घ्यावी लागेल. 
share
(3 / 13)

मिथुनः आज नोकरीत नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साह वर्धक व आंनदायक राहील. धनवृद्धी होईल. 
share
(4 / 13)

कर्क: आज ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील. भावंडाची योग्य साथ मिळेल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिक बाबतीत प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. योजनात यशस्वी होईल. 
share
(5 / 13)

सिंह: आज अडचणी येऊ शकतात. कामांना गती येईल. आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. आर्थिक व्यवहार टाळावेत. प्रकृतीकडे लक्ष द्या. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. 
share
(6 / 13)

कन्या: आज ठोस निर्णय घेऊ शकाल. मेहनत कराल. अडखळल्यासारखे होईल. नोकरीत व्यापारात आर्थिक वृद्धीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीसाठी दिवस आनंददायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. पदोन्नती व बढती होईल.
share
(7 / 13)

तूळ: आज वादविवाद उत्पन्न होणारा योग आहे. देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहील. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. प्रकृती वर लक्ष द्या.
share
(8 / 13)

वृश्चिक: आज भाग्यकारक घटना घडतील. कार्यक्षेत्रात झेपणारे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळणार आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. संतती विषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. 
share
(9 / 13)

धनु: आज नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. कमाईमध्ये ही वाढ होण्याचे योग बनतील. तुमची स्थिती उत्तम होईल. मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल. नोकरी बदलाची शक्यता आहे. वाजविवाद टाळा.
share
(10 / 13)

मकर: आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. कौटुंबिक सौख्य, पदप्राप्ती व मान-सन्मान लाभेल.
share
(11 / 13)

कुंभ: आज कौटुंबिक जीवनात सुख आणि समृद्धी येईल. प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. प्रमोशन, बढती, पदोन्नतीचे योग आहे. 
share
(12 / 13)

मीन: आज दिवस उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. आत्मविश्वास वाढेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील.
share
(13 / 13)

इतर गॅलरीज