मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 4 July 2024 : उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असेल, इच्छित नोकरी मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 4 July 2024 : उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असेल, इच्छित नोकरी मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jul 04, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 4 July 2024 : आज ३ जुलै २०२४ गुरुवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 4 July 2024 : गंड, वृद्धी योग आणि विष्टी करण राहील. चंद्रमा रवि आणि शुक्राशी युतीयोग करीत असून, कसा जाईल जुलै महिन्यातली शिवरात्री! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेषः आज मतभेद होऊ शकतात. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. 
share
(2 / 13)

वृषभ: आज मनोधैर्य सांभाळा. प्रेमीजनांना प्रेम प्रकरणात अडथळे संभवतात. कामाची गती मंदावेल. निष्काळजीपणा राहील. अविचारीपणा योग्य नाही विचारा अंतीच निर्णय घ्यावेत. मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. क्षणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. 
share
(3 / 13)

मिथुनः आज कामात यश मिळेल. जबाबदारी ठेवावी लागेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. 
share
(4 / 13)

कर्क: आज खूप स्वप्ने रंगवली असतील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. ध्येयापासून विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. 
share
(5 / 13)

सिंह: आज कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रिय जनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
share
(6 / 13)

कन्याः आज आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शीपणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील.
share
(7 / 13)

तूळ: आज लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. इच्छित फळ मिळणार आहे. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. 
share
(8 / 13)

वृश्चिकः आज चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. 
share
(9 / 13)

धनुः आज मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. नोकरी व्यवसायाच्या वातावरण लाभेल. आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. चैन पडणार नाही. व्यापारी वर्गाकरीता महत्वाचा योग आहे. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 
share
(10 / 13)

मकरः आज कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल. डचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील. ताणतणाव राहील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. 
share
(11 / 13)

कुंभः आज आरोग्याची काळजी घ्या. स्थावर इस्टेटीचे प्रश्न रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. कटकटी निर्माण करणारे योग आहेत. आर्थिक फसवणुकीचे योग आहेत. व्यवहार काळजीपूर्वक करा. विनाकारण वाद घालू नयेत. कलह होण्याची शक्यता राहील. मोठी आर्थिक फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. काळजीपूर्वक व्यवहार करा. 
share
(12 / 13)

मीन: आज आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. मनासारखी कामे होतील. कष्टाचे चीज होईल. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती आवक झाल्याने काही समाधान लाभेल. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लाभेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज