Daily Horoscope 31 July 2024 : महिन्याचा शेवट गडबडीचा, निर्णय अंगाशी येऊ शकतात! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 31 July 2024 : महिन्याचा शेवट गडबडीचा, निर्णय अंगाशी येऊ शकतात! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 31 July 2024 : महिन्याचा शेवट गडबडीचा, निर्णय अंगाशी येऊ शकतात! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 31 July 2024 : महिन्याचा शेवट गडबडीचा, निर्णय अंगाशी येऊ शकतात! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Jul 31, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 31 July 2024 : आज ३१ जुलै २०२४ बुधवार रोजी, आषाढ कृष्ण एकादशी तिथी आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 31 July 2024 : ध्रुव योग आणि कौलव करण आहे. आज एकादशी असून, योग-संयोगात कसा जाईल आजचा बुधवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 31 July 2024 : ध्रुव योग आणि कौलव करण आहे. आज एकादशी असून, योग-संयोगात कसा जाईल आजचा बुधवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज ताण तणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज ताण तणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. 

वृषभ: आज आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल. जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. मानसिक क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभ: 

आज आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल. जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. मानसिक क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. 

मिथुन: आज आर्थिक फसवणूक होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. भाग्याची साथ चांगली मिळेल, त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुन: 

आज आर्थिक फसवणूक होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. भाग्याची साथ चांगली मिळेल, त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. 

कर्कः आज प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. यशाचं माप लगेच पदरात पडेल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. तरुणांना प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल. अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन संधी चालून येईल. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्कः 

आज प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. यशाचं माप लगेच पदरात पडेल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. तरुणांना प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल. अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन संधी चालून येईल. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. 

सिंहः आज अनेक मार्गांनी संधी येतील. अडलेली कामे मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदय कारक दिनमान आहे. नशीबाची साथ लाभणार आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज अनेक मार्गांनी संधी येतील. अडलेली कामे मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदय कारक दिनमान आहे. नशीबाची साथ लाभणार आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. 

कन्याः आज अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले पडेल. मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले पडेल. मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. 

तूळ: आज यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. पैशाची कामे होतील. अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. पैशाची कामे होतील. अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. 

वृश्चिक: आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. घराबाहेर राहण्याचे योग येतील. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोष जनक वातावरण राहील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे.  
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिक: 

आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. घराबाहेर राहण्याचे योग येतील. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोष जनक वातावरण राहील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे.  

धनुः आज कामातील बदल हा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. व्यवसायातून जुनी येणी वसूल विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज कामातील बदल हा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. व्यवसायातून जुनी येणी वसूल विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. 

मकर: आज यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकर: 

आज यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

कुंभः आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. आज भरभराटीचा दिवस आहे. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. आज भरभराटीचा दिवस आहे. 

मीनः आज कष्टाचे चीज होईल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. तब्येत खूष होऊन जाईल. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात यश मिळेल. कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन घडणार आहेत. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज कष्टाचे चीज होईल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. तब्येत खूष होऊन जाईल. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात यश मिळेल. कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन घडणार आहेत. 

इतर गॅलरीज