Daily Horoscope 30 June 2024 : कायदेशीर कामात यश मिळेल, कुटुंबावर खर्च होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 30 June 2024 : कायदेशीर कामात यश मिळेल, कुटुंबावर खर्च होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 30 June 2024 : कायदेशीर कामात यश मिळेल, कुटुंबावर खर्च होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 30 June 2024 : कायदेशीर कामात यश मिळेल, कुटुंबावर खर्च होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Jun 30, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 30 June 2024 : आज ३० जून २०२४ रविवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 30 June 2024 : आज अतिगंड व वणिज करण राहील. चंद्र मंगळ आणि बुधाशी संयोग करत असून, कसा राहील जून महिन्याचा शेवटचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 30 June 2024 : आज अतिगंड व वणिज करण राहील. चंद्र मंगळ आणि बुधाशी संयोग करत असून, कसा राहील जून महिन्याचा शेवटचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज गुंतवणूक करायला हरकत नाही. जोडीदाराच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. पद प्रतिष्ठा लाभेल. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज गुंतवणूक करायला हरकत नाही. जोडीदाराच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. पद प्रतिष्ठा लाभेल. 

वृषभः आज अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. मन प्रसन्न आणि समाधानी राहील. घरासंबंधी समस्या दूर होतील. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आज अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. मन प्रसन्न आणि समाधानी राहील. घरासंबंधी समस्या दूर होतील. 

मिथुनः आज किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. मनासारख्या घटना घडतील. आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुनः 

आज किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. मनासारख्या घटना घडतील. आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. 

कर्कः आज वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. तापट पणाही वाढेल. तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. नावलौकिक वाढेल. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्कः 

आज वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. तापट पणाही वाढेल. तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. नावलौकिक वाढेल. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. 

सिंहः आज वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. मनस्ताप करावा लागेल. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साही पणा टाळावा. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. मनस्ताप करावा लागेल. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साही पणा टाळावा. 

कन्याः आज महत्त्वाची कामे रखडतील. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायद्याच्या चौकटीत राहुन कामे करावीत. प्रवास शक्यतो टाळा. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज महत्त्वाची कामे रखडतील. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायद्याच्या चौकटीत राहुन कामे करावीत. प्रवास शक्यतो टाळा. 

तूळ: आज कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. 

वृश्चिकः आज गृहसौख्यात भर पडेल. काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. विवेक ठेऊन वेळीच सावध राहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. किर्ती व मान सन्मान मिळेल. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज गृहसौख्यात भर पडेल. काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. विवेक ठेऊन वेळीच सावध राहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. किर्ती व मान सन्मान मिळेल. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. 

धनुः आज झोपेची तक्रार राहील. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज झोपेची तक्रार राहील. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. 

मकरः आज कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. भरभराटीचा दिवस आहे. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकरः 

आज कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. भरभराटीचा दिवस आहे. 

कुंभः आज घरातील अनेक अडचणी सोडवाल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. दिवस फायदेशीर राहील. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज घरातील अनेक अडचणी सोडवाल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. दिवस फायदेशीर राहील. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. 

मीनः आज कर्ज घेणे देणे टाळा, कौटुंबिक वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा.
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज कर्ज घेणे देणे टाळा, कौटुंबिक वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा.

इतर गॅलरीज