Daily Horoscope 30 July 2024 : चिडचिड होईल, वादावादीचे प्रसंग उद्भवतील! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 30 July 2024 : चिडचिड होईल, वादावादीचे प्रसंग उद्भवतील! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 30 July 2024 : चिडचिड होईल, वादावादीचे प्रसंग उद्भवतील! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 30 July 2024 : चिडचिड होईल, वादावादीचे प्रसंग उद्भवतील! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Jul 30, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 30 July 2024 : आज ३० जुलै २०२४ मंगळवार रोजी, आषाढ कृष्ण दशमी तिथी आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 30 July 2024 : वृद्धी योग आणि बव करण राहील. चंद्राचा मंगळ, गुरू आणि हर्शलशी संयोग होणार असून, या योगात कसा जाईल आजचा मंगळवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 30 July 2024 : वृद्धी योग आणि बव करण राहील. चंद्राचा मंगळ, गुरू आणि हर्शलशी संयोग होणार असून, या योगात कसा जाईल आजचा मंगळवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. आर्थिक नियोजन करण्यात उत्तम प्रकारे कराल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. आज यश निश्चित लाभेल. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. आर्थिक नियोजन करण्यात उत्तम प्रकारे कराल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. आज यश निश्चित लाभेल. 

वृषभः आज कटकटी निर्माण करणारे योग आहेत. आर्थिक फसवणुकीचे योग आहेत. व्यवहार काळजीपूर्वक करा. घरासंबंधी समस्या होऊ शकते. विनाकारण वाद घालू नयेत. कलह होण्याची शक्यता राहील. आर्थिक हानी फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. काळजीपूर्वक व्यवहार करा. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आज कटकटी निर्माण करणारे योग आहेत. आर्थिक फसवणुकीचे योग आहेत. व्यवहार काळजीपूर्वक करा. घरासंबंधी समस्या होऊ शकते. विनाकारण वाद घालू नयेत. कलह होण्याची शक्यता राहील. आर्थिक हानी फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. काळजीपूर्वक व्यवहार करा. 

मिथुन: आज कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. मनासारखी कामे होतील. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. समाधान लाभेल. आपल्या कल्पनांना जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुन: 

आज कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. मनासारखी कामे होतील. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. समाधान लाभेल. आपल्या कल्पनांना जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. 

कर्कः आज मतभेद होऊ शकतात. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. तुम्हाला वादामधुन नुकसान सहन करावे लागेल. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्कः 

आज मतभेद होऊ शकतात. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. तुम्हाला वादामधुन नुकसान सहन करावे लागेल. 

सिंह: आज मनोधैर्य सांभाळा. कामाची गती मंदावेल. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. क्षणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. हानी होऊ शकते. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंह: 

आज मनोधैर्य सांभाळा. कामाची गती मंदावेल. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. क्षणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. हानी होऊ शकते. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. 

कन्याः आज यश मिळेल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. आर्थिक फायदा होईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.  धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज यश मिळेल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. आर्थिक फायदा होईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.  धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. 

तूळ: आज कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. भावंडाकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नियोजनानुसार काम करा. उद्योग कौशल्यामुळे यशाला खेचून आणाल. आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. ध्येयापासून विचलित होऊ नका. केलेल्या योजना वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. भावंडाकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नियोजनानुसार काम करा. उद्योग कौशल्यामुळे यशाला खेचून आणाल. आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. ध्येयापासून विचलित होऊ नका. केलेल्या योजना वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. 

वृश्चिकः आज महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. प्रसिद्धी मिळवाल. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नवीन योजनेवर कार्य कराल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. प्रसिद्धी मिळवाल. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नवीन योजनेवर कार्य कराल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. 

धनुः आज कला क्षेत्रात वाव मिळेल. चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. कर्ज घेणे आज टाळा. स्वप्नांचा संबंध मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज कला क्षेत्रात वाव मिळेल. चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. कर्ज घेणे आज टाळा. स्वप्नांचा संबंध मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील. 

मकरः आज चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या.  महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. सहकार्य लाभेल. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहील.
twitterfacebook
share
(11 / 13)

मकरः 

आज चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या.  महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. सहकार्य लाभेल. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहील.

कुंभः आज नवीन जबाबदारी मिळेल. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज नवीन जबाबदारी मिळेल. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. 

मीनः आज आत्मविश्वास द्विगुणित होईल. सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. इच्छित फळ मिळणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. चांगल्या विचारांचा लाभ होईल. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज आत्मविश्वास द्विगुणित होईल. सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. इच्छित फळ मिळणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. चांगल्या विचारांचा लाभ होईल. 

इतर गॅलरीज