Daily Horoscope 3 September 2024 : खर्चाने मन व्यथित होईल, प्रवास टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 3 September 2024 : खर्चाने मन व्यथित होईल, प्रवास टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 3 September 2024 : खर्चाने मन व्यथित होईल, प्रवास टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 3 September 2024 : खर्चाने मन व्यथित होईल, प्रवास टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Sep 03, 2024 08:52 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 3 September 2024 : आज ३ सप्टेंबर २०२४ रोजी, शेवटचा श्रावण मंगळवार आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 3 September 2024 : आज सिद्ध योग व किस्तुघ्न करण असून, आज शेवटचे मंगळागौरी पूजन आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा शेवटचा श्रावण मंगळवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 12)

मेषः आज कामाची पावती तुम्हाला मिळेल. आर्थिक आघाडी वर प्रगती होईल. आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची काळजी घ्या. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. रागावर मात्र नियंत्रण ठेवा. 
twitterfacebook
share
(2 / 12)

वृषभ: आज गोड बोलण्यावर भर ठेवाल. फायदे मिळवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. आनंददायी वातावरण राहील. अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. 
twitterfacebook
share
(3 / 12)

मिथुन: आज सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. योग्य संधी न मिळाल्यामुळे संभ्रमात पडाल. कामाला जास्त महत्त्व द्याल. खूप नकारात्मक विचार मनात येतील. त्यांना सकारात्मक बनवलेत तर कामे पुढे जातील. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल.  
twitterfacebook
share
(4 / 12)

कर्क: आज भाग्याची साथ चांगली मिळेल. घरातआणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. 
twitterfacebook
share
(5 / 12)

सिंह: आज करिअरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. स्थावर इस्टेटीचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. जवळचे मित्र आप्तेष्ट संबंध तुटण्याची शक्यता आहे. माणसं दुरावली जातील अशी वर्तणुक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क राहा. 
twitterfacebook
share
(6 / 12)

कन्या: आज तुमच्या कडक बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. मनाविरुद्ध कार्य घडतील. मन उदास होईल.
twitterfacebook
share
(7 / 12)

तूळ: आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. मनोधैर्य सांभाळा. अविचारीपणा योग्य नाही. गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. 
twitterfacebook
share
(8 / 12)

वृश्चिक: आज नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील. परदेशगमनाच्या संधी मिळतील. धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. अनाठायी खर्च होईल. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे.
twitterfacebook
share
(9 / 12)

धनु: आज नशिबाची साथ चांगली मिळेल. उलाढाल करत राहाल. प्रवासात काळजी घ्यावी. कौटुंबिक सुख मिळेल. आनंदी राहाल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. नावलौकिक वाढेल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 
twitterfacebook
share
(10 / 12)

मकर: आज जीवाचे रान कराल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांना विशेष संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. प्रयत्नात यश मिळेल. 
twitterfacebook
share
(11 / 12)

कुंभ: आज आरोग्याची काळजी घ्या. धाडस करताना मनाशी काही आडाखे निश्चित बांधाल. घरासंबंधी समस्या होऊ शकते. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजी पूर्वक व्यवहार करा.
twitterfacebook
share
(12 / 12)

मीन: आज प्रकृती कडे दूर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीत थोडा दूरदर्शीपणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. काळजी पूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे.
twitterfacebook
share
(13 / 12)

इतर गॅलरीज