मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 3 July 2024 : या राशीच्या व्यक्तींना मान-सन्मान, यश व नवीन संधी मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 3 July 2024 : या राशीच्या व्यक्तींना मान-सन्मान, यश व नवीन संधी मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jul 03, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 3 July 2024 : आज ३ जुलै २०२४ बुधवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 3 July 2024 : चंद्र केतुशी षडाष्टक योग आणि प्लुटोशी नवमपंचम योग करीत असून, कसा जाईल जुलै महिन्याचा पहिला प्रदोष आणि बुधवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेषः आज आर्थिक लाभ होतील. मनस्वास्थ उत्तम राहील. भाग्यकारक घटना घडतील. नशिबाची साथ चांगली मिळेल. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल.  कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. शुभ दिनमान आहे. 
share
(2 / 13)

वृषभ: आज पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आत्मविशास वाढेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन घर वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. आनंददायी वातावरण राहील. 
share
(3 / 13)

मिथुनः आज मनोबल वाढेल. काम करण्याचा उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळेल व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. 
share
(4 / 13)

कर्क: आज आनंदी राहाल. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जिवन आनंदी राहील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल. मानधनात वाढ होईल. 
share
(5 / 13)

सिंह: आज प्रकृतीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. मनस्वास्थ सांभाळा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. 
share
(6 / 13)

कन्याः आज दिवस प्रगती कारक आहे. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. कामाची गती वाढेल. वाहन घर खरेदी साठी शुभ दिवस आहे. आर्थिक सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आनंददायक राहील. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. 
share
(7 / 13)

तूळ: आज प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. कामानिमित्त परदेश गमनाच्या संधी मिळतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. उत्तम सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. 
share
(8 / 13)

वृश्चिक: आज कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. संताप आणि चिडचिड निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण करावं लागू शकते. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. रागावर नियंत्रण ठेवा. सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिडपणा राहील. 
share
(9 / 13)

धनु: आज आनंदी दिवस आहे. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्त्रोत वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. वैवाहीक जीवन सुखी राहील. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. 
share
(10 / 13)

मकर: आज मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करा. कडक बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील. मुलांच्या भन्नाट कल्पनांमुळे चक्रावून जाल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढेल. नोकरी बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. 
share
(11 / 13)

कुंभ: आज आर्थिक लाभ होईल. उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. आकस्मिक धनलाभ होईल. 
share
(12 / 13)

मीन: आज निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. कुटुंबातील नातेवाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. आर्थिक नुकसानाची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. प्रकृतीकडे लक्ष द्या. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज