मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 29 June 2024 : तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे, कष्टाचे चीज होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 29 June 2024 : तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे, कष्टाचे चीज होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jun 29, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 29 June 2024 : आज २९ जून २०२४ शनिवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 29 June 2024 : आज शोभन योग व तैतील करण राहील. बुध कर्क राशीत प्रवेश करणार असून, कसा राहील जून महिन्याचा शेवटचा शनिवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेषः आज प्रेरणा देणारे लोक भेटतील. परदेशगमनाचे योग संभवतात. गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत मोजकेच काम करा. पैशाबाबत काटेकोर राहाल. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलाचा उत्तम योग आहे. मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. 
share
(2 / 13)

वृषभः आज वाहने जपून चालवा. जुनी दुखणी डोके वर काढतील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पैसे मिळाले तरी खर्चही तसेच वाढणार आहेत. मनमानी पणे काम करण्याच्या पद्धतीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. महत्वाची कामे शक्यतो टाळा. काही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी. कामाचा ताणतणाव राहील. 
share
(3 / 13)

मिथुनः आज प्रगतीची चिंता वाटेल. मानमरातब मिळेल. जुने मित्र भेटतील. स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. जोडीदाराचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढेल. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. नोकरी व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे.  
share
(4 / 13)

कर्कः आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. मनासारखी खरेदी कराल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील. आजच्या दिवशी विशेष फायदा होण्याचे योग आहेत.
share
(5 / 13)

सिंहः आज नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल. त्यामुळे मानमरातब आपोआप घर चालत येईल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. मेहनतीचे फळ मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. 
share
(6 / 13)

कन्याः आज नोकरी व्यवसायात अडलेली कामे पार पडतील. वरिष्ठांची मने जिंकून घ्याल. फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल. कष्टाचे चीज होईल. उत्साहपूर्ण दिवस असेल. महत्वाची कार्य आज नकी पूर्ण करा.
share
(7 / 13)

तूळ: आज खर्च वाढल्यामुळे हातात पैसा राहणार नाही. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल.
share
(8 / 13)

वृश्चिकः आज लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. कामांकडे लक्ष द्याल. घरातील व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. आर्थिक दृष्या खुपच उत्तम दिवस आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबात सुखद वातावर राहील. 
share
(9 / 13)

धनुः आज करिअरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल. मनात नकारात्मक भावना वाढेल.आळसीवृत्ती टाळावी. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत. 
share
(10 / 13)

मकरः आज आर्थिक लाभ चांगले होतील. आर्थिक संदर्भातील कामे मार्गी लागतील. करिअरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. कौतुकास पात्र व्हाल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहील. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कर्ज प्रकरण मंजुर होतील. 
share
(11 / 13)

कुंभः आज मनाला ताण जाणवेल. स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर कष्ट राखून घ्यावे लागतील. व्यसनांपासून सावध राहा वैद्यकीय बाबीवर खर्च वाढेल. चीजवस्तूंची काळजी घ्या. छोट्याशा कारणाने मनशांती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आळस झटकुन कामाला लागा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. 
share
(12 / 13)

मीनः आज नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. सूचक स्वप्ने पडतील. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. नविन योजनेतून लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. कामात यश मिळेल. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज