(4 / 13)मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस गुंतागुंतीचा असणार आहे. जुन्या चुकांपासून आपण धडा घेतला पाहिजे. कोणत्याही अनावश्यक कामात स्वत:ला गुंतवू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांशी आणि भावांशी त्याबद्दल बोलू शकता. मालमत्ता आणि विभाजनाशी संबंधित कोणताही वाद वाढू शकतो, आपण गप्प राहिल्यास बरे होईल.