(3 / 13)वृषभः आज बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. प्रयत्न यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल.