मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 27 June 2024 : खडतरं परिस्थितीशी सामना करावा लागेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 27 June 2024 : खडतरं परिस्थितीशी सामना करावा लागेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jun 27, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 27 June 2024 : आज २७ जून २०२४ गुरुवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 27 June 2024 : आज आयुष्मान योग तसेच गरज व विष्टी करण राहील. चंद्र रवि बुध आणि शुक्राशी नवमपंचम योग करीत असून, कसा राहील गुरुवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेष: आज कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. वाहन खरेदीचा योग आहे. संततीकडून समाधान लाभेल. नोकरीची संधी मिळेल. 
share
(2 / 13)

वृषभः आज आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कोणतेही काम अंगावर घेऊ नका. भावंडांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. व्यापारी वर्गांनी व्यवहार जपुन करावेत. 
share
(3 / 13)

मिथुन: आज निराशा पदरात पडेल. परंतु आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. चिकाटीने प्रयत्न करावे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. .
share
(4 / 13)

कर्क: आज तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. जुळवाजुळव करण्यात धन्यता मानाल. काही बाबतीत क्लेश वाढेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. जुनी येणी उधारी वसुलीत व्यवसायिकांना खडतरं परिस्थितीशी सामना करावा लागेल. 
share
(5 / 13)

सिंहः आज उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. 
share
(6 / 13)

कन्या: आज कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे. रागाचा पारा चढेल. बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. अध्यात्म प्रती मन झुकेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानी पूर्वक वाटचाल करावी. कर्ज घेण्यापासून दूर राहा. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत.
share
(7 / 13)

तूळ: आज तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. गैरसमजाला तोंडही द्यावे लागेल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. तार्किक बुद्धीने प्रति स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. 
share
(8 / 13)

वृश्चिक: आज भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल. उत्साही वातावरण राहील. परदेशगमनाच्या संधी येतील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. मनोरंजनाकडे कल राहील. यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल.
share
(9 / 13)

धनुः आज मन प्रसन्न राहील. दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जादा काम करावे लागेल. मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. 
share
(10 / 13)

मकर: आज मनामध्ये प्रचंड खळबळ असेल. लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या.
share
(11 / 13)

कुंभ: आज आर्थिक गुंतवणूक कराल. मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल आत्मविश्वास उंचावलेले असेल. फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. 
share
(12 / 13)

मीनः आज धडाडीने एखादे काम पूर्ण कराल. अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. व्यवहार जपूनच करावा. नविन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. घाईगडबडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज