Daily Horoscope 27 July 2024 : आनंदाची बातमी मिळेल, नावलौकीकता प्राप्त होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 27 July 2024 : आनंदाची बातमी मिळेल, नावलौकीकता प्राप्त होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 27 July 2024 : आनंदाची बातमी मिळेल, नावलौकीकता प्राप्त होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 27 July 2024 : आनंदाची बातमी मिळेल, नावलौकीकता प्राप्त होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jul 27, 2024 05:54 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 27 July 2024 : आज २७ जुलै २०२४ शनिवार रोजी, आषाढ कृष्ण सप्तमी तिथी आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 27 July 2024 : धृती योग व विष्टी करण राहील. चंद्र केतुशी नवमपंचम योग करीत असून, या योगात, कसा जाईल आजचा शनिवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 27 July 2024 : धृती योग व विष्टी करण राहील. चंद्र केतुशी नवमपंचम योग करीत असून, या योगात, कसा जाईल आजचा शनिवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेष: आज हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नातेवाईकांकडून तुम्हाला सहकार्य चांगले मिळणार आहे. आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. उत्पनात सुधारणा होतील.
twitterfacebook
share
(2 / 13)

मेष: 

आज हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नातेवाईकांकडून तुम्हाला सहकार्य चांगले मिळणार आहे. आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. उत्पनात सुधारणा होतील.

वृषभ: आज चपळ कार्य क्षमतेमुळे कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवणार आहात. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभ: 

आज चपळ कार्य क्षमतेमुळे कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवणार आहात. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल. 

मिथुनः आज यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. इच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. नावलौकिकता प्राप्त होईल. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुनः 

आज यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. इच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. नावलौकिकता प्राप्त होईल. 

कर्क: आज प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. संततीच्या करिअर संबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विशेष काळजी घ्या.
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्क: 

आज प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. संततीच्या करिअर संबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विशेष काळजी घ्या.

सिंह: आज कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून दूर रहा. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंह: 

आज कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून दूर रहा. 

कन्या: आज वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. कामात अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्या: 

आज वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. कामात अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. 

तूळ: आज वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मोठे व्यवहार टाळावेत. मनःस्तापाचे प्रसंग येतील. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मोठे व्यवहार टाळावेत. मनःस्तापाचे प्रसंग येतील. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. 

वृश्चिकः आज धनप्राप्तीची शक्यता राहील. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिवस आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज धनप्राप्तीची शक्यता राहील. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिवस आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. 

धनु: आज धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनु: 

आज धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. 

मकर: आज कामे असतील तर ती रखडतील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. मन चिंताग्रस्त राहील.
twitterfacebook
share
(11 / 13)

मकर: 

आज कामे असतील तर ती रखडतील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. मन चिंताग्रस्त राहील.

कुंभ: आज घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. मान अपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहील. यशस्वी दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. महत्वाची कागदोपत्रे मात्र संभाळा. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभ: 

आज घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. मान अपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहील. यशस्वी दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. महत्वाची कागदोपत्रे मात्र संभाळा. 

मीन: आज कौटुंबिक सौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. नोकरीत कामाप्रती सजग राहा. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीन: 

आज कौटुंबिक सौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. नोकरीत कामाप्रती सजग राहा. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. 

इतर गॅलरीज