Daily Horoscope 27 August 2024 : आर्थिक सहकार्य मिळेल, गोपाळकाल्याला प्रसिद्धि मिळवाल! वाचा थोडक्यात राशीभविष्य-daily rashi bhavishya in marathi horoscope 27 august 2024 for all aries to pisces zodiac signs ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 27 August 2024 : आर्थिक सहकार्य मिळेल, गोपाळकाल्याला प्रसिद्धि मिळवाल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 27 August 2024 : आर्थिक सहकार्य मिळेल, गोपाळकाल्याला प्रसिद्धि मिळवाल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Aug 27, 2024 08:29 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 27 August 2024 : आज २७ ऑगस्ट २०२४ रोजी, चौथा श्रावण मंगळवार आणि गोपाळकाला आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 27 August 2024 : आज हर्षण योग व तैतील करण असून, आज श्रावण नवमी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा गोपाळकाल्याचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)
Today Horoscope 27 August 2024 : आज हर्षण योग व तैतील करण असून, आज श्रावण नवमी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा गोपाळकाल्याचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!(Freepik)
मेषः आज वरचढ ठरणार आहात. जुन्या मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहील. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. 
share
(2 / 13)

वृषभः आज हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल राहील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नावलौकिक वाढेल. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. 
share
(3 / 13)

मिथुन: आज मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. पथ्यपाणी सांभाळा. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. 
share
(4 / 13)

कर्क: आज कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न रेंगाळू शकतात. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. 
share
(5 / 13)

सिंहः आज आनंद अधिकच दुणावेल. नवीन संधी लाभेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. 
share
(6 / 13)

कन्याः आज बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. मानसन्मानाचे योग येतील. प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल.
share
(7 / 13)

तूळ: आज कार्यक्षेत्रात कामे उरकण्यात थोडी दिरंगाई होईल. मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. विद्याभ्यासात प्रगती होईल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. कामाचा ताण जाणवेल. कुटुंबात मतभेद संभवतात.
share
(8 / 13)

वृश्चिकः आज कामाचे खोलवर चिंतन कराल. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. 
share
(9 / 13)

धनुः आज करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. कष्टदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. 
share
(10 / 13)

मकरः आज खूप स्वप्ने रंगवली असतील. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. 
share
(11 / 13)

कुंभः आज मनासारखे कार्यामुळे तब्येत खूष राहील. मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.
share
(12 / 13)

मीनः आज प्रेमीजनांना प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात. कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज