(2 / 13)मेष: आज उत्तम अर्थाजन कराल. वारसा हक्काने स्थावर इस्टेटीचा लाभ होईल. प्रयत्न यशस्वी होतील. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. मनात उत्साह राहील. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल.