मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 26 June 2024 : प्रियजनांच्या भेटीगाठी होतील, आळसापासून दूर राहावे! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 26 June 2024 : प्रियजनांच्या भेटीगाठी होतील, आळसापासून दूर राहावे! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jun 26, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 26 June 2024 : आज २६ जून २०२४ मंगळवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 26 June 2024 : आज विष्कंभ व प्रीती योग व कौलव करण राहील, शनिशी युतीयोग आणि केतुशी षडाष्टक योग घटीत होत असून, कसा राहील बुधवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेषः आज मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्यही जपा. आर्थिक बाबतीत अडचणीतून मार्ग काढावा लागेल. छोट्याशा कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. परस्पर वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 
share
(2 / 13)

वृषभः आज उत्साह वाढेल. फायदेशीर व्यवहार करता येतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. चिकाटीने प्रयत्न करावे. आर्थिक आवक वाढेल. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. 
share
(3 / 13)

मिथुनः आज व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहाल. तब्येत चांगली ठेवा. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. 
share
(4 / 13)

कर्कः आज अनुकूल दिवस आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. 
share
(5 / 13)

सिंहः आज काळजी घ्यावी लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताण-तणावात्मक राहील. व्यवसायिकांचे उद्योगधंद्यात लक्ष कमी होईल. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. 
share
(6 / 13)

कन्याः आज दिवस लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. धंद्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष राहतील. नेमकेपणा राहील. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. 
share
(7 / 13)

तूळ: आज फायदा होईल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमचा आनंद अधिकच दुणावेल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. 
share
(8 / 13)

वृश्चिकः आज मोठे प्रवासाचे योग येतील. कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी मिळतील. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. 
share
(9 / 13)

धनुः आज घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या करिअर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. काळजीपूर्वक काम करावे लागेल. 
share
(10 / 13)

मकरः आज तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. 
share
(11 / 13)

कुंभः आज घरचे लोक तुम्हाला जाब विचारतील. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. व्यापार करणाऱ्यांना कामाचा व्याप वाढणार आहे. 
share
(12 / 13)

मीनः वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. कामाचा वेग कमी होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज