Daily Horoscope 25 June 2024 : बौद्धीक आणि मानसिक प्रगतीचा दिवस, लंबोदराची राहील कृपा! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 25 June 2024 : बौद्धीक आणि मानसिक प्रगतीचा दिवस, लंबोदराची राहील कृपा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 25 June 2024 : बौद्धीक आणि मानसिक प्रगतीचा दिवस, लंबोदराची राहील कृपा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 25 June 2024 : बौद्धीक आणि मानसिक प्रगतीचा दिवस, लंबोदराची राहील कृपा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Jun 25, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 25 June 2024 : आज २५ जून २०२४ मंगळवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 25 June 2024 : आज संकष्टी चतुर्थी आहे. वैधृती योग व बव करण राहील. चंद्र बुधाशी प्रतियोग करीत असुन, कसा राहील मंगळवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 25 June 2024 : आज संकष्टी चतुर्थी आहे. वैधृती योग व बव करण राहील. चंद्र बुधाशी प्रतियोग करीत असुन, कसा राहील मंगळवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज अडलेली कामे पूर्ण होतील. फायदा होईल. वेगवेगळ्या संधी चालून येतील. नोकरीतील नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होईल. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज अडलेली कामे पूर्ण होतील. फायदा होईल. वेगवेगळ्या संधी चालून येतील. नोकरीतील नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होईल. 

वृषभ: आज चांगली कामे मिळतील. नवीन योजना राबवाल. बौद्धीक आणि मानसिक प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यवहारात सावधपणा बाळगा. आर्थिक बळ कमी पडल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. प्रवासातून आज लाभ होणार आहे. मनावर नियंत्रण ठेवा. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभ: 

आज चांगली कामे मिळतील. नवीन योजना राबवाल. बौद्धीक आणि मानसिक प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यवहारात सावधपणा बाळगा. आर्थिक बळ कमी पडल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. प्रवासातून आज लाभ होणार आहे. मनावर नियंत्रण ठेवा. 

मिथुन: आज वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. कामात उत्साह वाढणार आहे. जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुन: 

आज वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. कामात उत्साह वाढणार आहे. जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. 

कर्क: आज प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागले तरी त्यात थोडी तडजोडही करावी लागेल. नोकरीत स्वतःचा निर्णयावर ठाम राहिल्याने आपल्याला प्रतिकूल परिणाम दिसून येतील. आपले प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. सरकारी कामे रखडतील. मनस्ताप होईल.
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्क: 

आज प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागले तरी त्यात थोडी तडजोडही करावी लागेल. नोकरीत स्वतःचा निर्णयावर ठाम राहिल्याने आपल्याला प्रतिकूल परिणाम दिसून येतील. आपले प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. सरकारी कामे रखडतील. मनस्ताप होईल.

सिंहः आज प्रवास आर्थिक लाभाचा होईल. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. आत्मविश्वास वाढल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. मौजमजा करण्याकडे कल राहील. वाद विवाद टाळावेत. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज प्रवास आर्थिक लाभाचा होईल. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. आत्मविश्वास वाढल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. मौजमजा करण्याकडे कल राहील. वाद विवाद टाळावेत. 

कन्या: आज थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. व्यापारात नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगुन काम करा. अन्यथा हानी संभवते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद निर्माण होतील. प्रसिद्धी आणि यश मिळण्याची शक्यता आहे. भांडण आणी वादविवाद टाळावेत. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्या: 

आज थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. व्यापारात नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगुन काम करा. अन्यथा हानी संभवते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद निर्माण होतील. प्रसिद्धी आणि यश मिळण्याची शक्यता आहे. भांडण आणी वादविवाद टाळावेत. 

तूळ: आज आर्थिक लाभ होतील. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग कराल. काळजीपूर्वक निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिवस आहे. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज आर्थिक लाभ होतील. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग कराल. काळजीपूर्वक निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिवस आहे. 

वृश्चिकः आज जवळच्या लोकांची मने दुखावली जातील. कोणतेही निर्णय घाईगडबडीने घेऊ नयेत. भांडवलाची गरज भासेल. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढणार आहे. दुरवरचे प्रवास टाळावेत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. कौटुंबिक पातळीवर कुटुंबातील सदस्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज जवळच्या लोकांची मने दुखावली जातील. कोणतेही निर्णय घाईगडबडीने घेऊ नयेत. भांडवलाची गरज भासेल. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढणार आहे. दुरवरचे प्रवास टाळावेत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. कौटुंबिक पातळीवर कुटुंबातील सदस्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. 

धनुः आज किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. प्रियजनांची गाठभेट होईल. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ होतील. रोजगारात स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. कामात प्रगती होईल. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. प्रियजनांची गाठभेट होईल. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ होतील. रोजगारात स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. कामात प्रगती होईल. 

मकरः आज नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत:ची कामे स्वतः करावीत. प्रेमप्रकरणात घरच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. मनात नैराश्य निर्माण होईल. विचार पूर्वक निर्णय घ्या. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. खर्चामध्ये वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकरः 

आज नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत:ची कामे स्वतः करावीत. प्रेमप्रकरणात घरच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. मनात नैराश्य निर्माण होईल. विचार पूर्वक निर्णय घ्या. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. खर्चामध्ये वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

कुंभः आज भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. एखादे काम धाडसाने करण्यात तुमचा पुढाकार असेल. इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल.  
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. एखादे काम धाडसाने करण्यात तुमचा पुढाकार असेल. इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल.  

मीनः आज वातावरण उत्साहवर्धक राहील. आर्थिक आवक चांगली राहील. फिरायला जाण्याचे बेत ठरतील. प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज वातावरण उत्साहवर्धक राहील. आर्थिक आवक चांगली राहील. फिरायला जाण्याचे बेत ठरतील. प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. 

इतर गॅलरीज